लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी पडणार ? पहा आत्ताच ✅
जसे की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की आता निवडणूक झालेली आहे व या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचाखूप मोठा वाटा आहे. म्हणजेच लडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे. लाडकी बहीण योजना 2100 रुपये हप्ता जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात करण्यात आली. योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये … Read more