बजेट 2024 मध्ये मोठी घोषणा:
Arthsankalp 2024 तरुणांना मिळणार महिन्याला-5000रू.
- अर्थसंकल्प इंटरशिप योजना 2024: तरुणांसाठी नवीन योजना घोषित करण्यात आले आहे यामध्ये दर महिना तरुणांसाठी मिळणार तब्बल पाच हजार रुपये. देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या बजेटमध्ये ही मोठी घोषणा केलेली आहे.
- तरुणांची बेरोजगारी यावर लक्ष केंद्र करीत या योजनेचा लाभ तरुणांना मिळावा.
- यासाठी या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. ही योजना कशा प्रकारे राबविण्यात येईल हे आपण जाणून घेणार आहोत.
- या बजेटमध्ये तरुणांसाठी प्रधानमंत्री दरमहा पाच हजार रुपये घोषित करण्यात आलेली आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये मिळणार तरुणांच्या खात्यावर 60000 रुपये.
- इंटरशिप योजना 2024: मुख्यमंत्री निर्मला सीतामग्रमण यांनी या बजेटमध्ये तरुणांसाठी इंटरशिप प्रोग्राम ही घोषणा केली आहे यामध्ये एक करोड तरुणांना पाच वर्षासाठी दर महिन्या त पाच हजार रुपये भत्ता.
- जसे की आपल्याला माहित आहे तरुणांसाठी सरकारी नोकरी शासन सर्वांना देऊ शकत नाही, त्यामुळे सरकारने प्रायव्हेट कंपनी क्षेत्रामध्ये जोडण्यासाठी तरुणांसाठी योजना लॉन्च केलेली आहे.
- या स्कीम मध्ये तरुणांना एक वर्षासाठी मोठ्या कंपनीमध्ये इंटरशिप करावी लागणार आहे व हे इंटरेस्ट ही इंटरेस्ट करत असताना सरकार सहायता म्हणून तरुणांना पाच हजार रुपये महिन्याची मदत करण्याची घोषणा केलेली आहे.
Click here 👇🏻
“Cocopeat Making Bussiness”
तरुणांना प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब उपलब्ध करून देण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केलेली आहे यामुळे तरुणांना कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव मिळणार आहे तसेच इंटरशिपच्या काळामध्ये उमेदवाराला आर्थिक मदत मिळावी या हेतूने या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकार तरुणांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करणे ऐवजी त्यांना एक अनुभव म्हणून या माध्यमातून इंटरसिटी ठेवण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक मदत पण मिळेल व तरुणांना जॉब साठी अनुभव पण मिळणार आहे, यामुळे या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.
Click here 👇🏻
परिवार कल्याण विभागामार्फत 510 जागांची भरती
Arthsankalp 2024
- या तरुणांना मिळणार योजनेचा लाभ : या योजनेसाठी उमेदवाराला कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल याची अपडेट अजून आलेले नाहीये तरीसुद्धा,
- दहावी
- बारावी
- ग्रॅज्युएट
या तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेसाठी तरुणांना पाच हजार रुपये महिना त्याच्या कालावधी पाच वर्षासाठी राहणार आहे अशी घोषणा आजच्या बजेटमध्ये वित्तमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे. या योजनेबद्दल सविस्तर अपडेट आल्यानंतर आम्ही आपणास ही माहिती पुरवण्यासाठी मदत करणार आहोत तरी आमच्या या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करून पुढील अपडेट मिळू शकता.