BSNL 5 Smartphone Launch 2024

BSNL 5 Smartphone Launch 2024

BSNL 5g स्मार्टफोन लॉन्च / बॅटरी 6000 mAH / सोबत : 100MP camera

सध्या पीएसएनएल 4g ,5g मोबाईल लॉन्चिंग खूप चर्चेत पहावयास मिळत आहे त्याचबरोबर वाढते रिचार्ज यामुळे कस्टमर बीएसएनएल कडे आकर्षित झालेले पहावयास मिळत वाढलेले रिचार्ज प्लॅन जिओ एअरटेल ची युजर BSNL कडे पोर्ट करताना दिसत आहेत आहेत. महत्वाचे म्हणजे टाटा व बीएसएनएल या दोन कंपन्यांनी एकत्रित येऊन 4g व 5g स्मार्टफोन तसेच स्वस्त प्लॅन याकडे लक्ष केंद्रित केले असून ग्राहकांना दिलासा देण्याचं काम या कंपन्या करत असल्याचे पहायला मिळत आहे. टाटा आणि बीएसएनएल मिळून 5g स्मार्टफोन व खूप काही फीचर्स या स्मार्टफोनच्या माध्यमातून ग्राहकांना देण्यात देण्याचे तसेच मार्केटमध्ये स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोठे पाऊल या कंपन्यांनी घेतलेले पाहावयास मिळत आहे. या स्मार्टफोनबद्दल सर्व सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला आजच्या या लेखणी द्वारे देण्याचे काम करत आहोत तर चला तर जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दल.

Whatsapp new update 2024

BSNL 5 Smartphone Launch 2024

स्मार्टफोन डिस्प्ले:

या 5g मोबाईल मध्ये 5.5 इंच एवढा मोठा डिस्प्ले कंपनी दिलेला असून यामध्ये संरक्षण ग्लास वगैरे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 80 हॉर्स पावर चा रेट पण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे.

 

कॅमेरा:

बीएसएनएल व टाटांनी या स्मार्टफोनचा कॅमेरा 100mah तसेच 13 मेगापिक्सल व पर्यटन 32 मेगापिक्सल मध्ये उपलब्ध केलेला आहे, या मोबाईलचे वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग 4k तसेच शानदार फोटो क्लिक फीचर्स दिलेले आहेत.

 

रॅम विशेष:

या स्मार्टफोनमध्ये फोरजी सोबत 64 जीबी व 6जीबी सोबत 128 इंटरनल तसेच ८ जीबी राम सोबत 256 इंटरनल मेमोरी सोबत दिलेली आहे. बॅटरी बॅकअप:-या स्मार्टफोनमध्ये 6000 ची बॅटरी दिलेली असून 64 वॅट असल्यामुळे हा स्मार्टफोन अवघ्या २० ते २५ मिनिटांमध्ये फुल चार्ज होण्यास मदत होणार आहे, त्यामुळे ग्राहकांना एक वेळा चार्ज चार्ज केल्यानंतर दिवसभर बॅटरी बॅकअप देणार असल्याचे कंपनीने जाहीर केलेले आहे. या स्मार्टफोनचे लॉन्चिंग जानेवारी 2025 मध्ये होणार असल्याचे कंपनी सूत्राकडून मिळवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे चर्चा बीएसएनएल 4g देण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये फोरजी ची सुविधा उपलब्ध करण्याचे काम करत आहे. या मोबाईलच्या किमती बद्दल असे म्हटले आहे की ग्राहकांना हा मोबाईल पाच ते सहा हजारापर्यंत मिळणार आहे .त्याचबरोबर काही ऑफर्स मध्ये चार हजारात पर्यंत सुद्धा ग्राहकांना हा मोबाईल देण्याचा कंपनीचा हेतू पहावयास मिळत आहे. अजून तरी या मोबाईल बद्दल ऑफिशियल घोषणा करण्यात आलेली नाहीये.

 

Conclusion :

ज्यावेळी घोषणा होईल त्यावेळी आपण ऑफिशियल वेबसाईट वरती या मोबाईल बद्दल पूर्ण जाणून घेऊ शकतात. तर अशाप्रकारे मार्केटमध्ये जे काही स्मार्टफोन आहेत सॅमसंग असेल नोकिया ,vivo, oppo असेल यांच्या तुलनेमध्ये खूप सारे फीचर्स स्वस्त प्लॅन व मोबाईलच्या स्वस्त किमती यामुळे या मोबाईलला ग्राहकाकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात मागणी पहावयास मिळणार आहे तर मित्रांनो ही मोठी बीएसएनएल 5 जी स्मार्टफोन याबद्दल सविस्तर माहिती .येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन माहिती अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जय हिंद.

post office bharti 2024

Leave a Comment