अर्थसंकल्प 2024 बजेट मध्ये आपल्यासाठी काय आहे जाणून घ्या
Budget 2024-25 Detail Information
केंद्र सरकारच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी Budget 2024-25 Detail Information 22 जुलै रोजी संसद भवन मध्ये 2024 चे पहिले अर्थसंकल्प बजेट सादर केले याविषयी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
नेमके अर्थसंकल्प Budget म्हणजे काय ?
Budget 2024-25 Detail Information :
आपण महिन्या अखेर जसा घरचा खर्च काढतो या महिन्यात किराणा मालासाठी किती खर्च झाला , औषध गोळ्यासाठी किती खर्च झाला ,लाईट बिल ,पेपर,रिचार्ज ,इत्यादी. याचा जसा हिशोब करतो व एका महिन्यासाठी लागणार खर्च काढतो .तसेच हे Budget हा देशाचा वर्ष भरचा जमा खर्च असतो . गेल्या वर्षाच्या या आर्थिक खर्चातून किती रक्कम उरली आणि येत्या आर्थिक वर्षात कुठे – किती खर्च लागेल .याचे ट्रॅक ठेवणार हे पुस्तक असत.
“Budget” या स्पॅनिश शब्दा पासून Budget हा शब्द आला.याचा अर्थ म्हणजे एक लहान चांम्बड्याचे पीशवि.Budget यालाच आपण अर्थसंकल्प असे म्हणतो.अर्थमंत्री हे Budget making commistion चे अध्यक्ष असतात.
भारतात Budget हे ब्रिटिश काळापासून मांडतात ब्रिटिश काळात हे 28 फेब्रुवारी या रोजी मांडले जायचे .मागील काही वर्षात हे 2 फेब्रुवारी मांडले गेले.यावर्षी हे 22 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडले गेले.
अर्थसंकल्प 2024-25 Budget जाणून घेऊया.
Budget 2024-25 Detail Information भारत हा येणाऱ्या पाच वर्षात किती प्रगती करेल , काही सुधारेल का नाही , शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी सरकार काय करणार या सर्वांसाठी ,देशातील सर्व लोकांचे लक्ष हे अर्थसंकल्प 2024 कडे होते.
- अर्थसंकल्प 2024 मध्ये सरकारने आपल्यासाठी काय केले आहे हे आपण काही मुद्द्यांद्वारे समजून घेवू.
- Budget म्हणजे काय .
- आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देश कमावणार किती आणि खर्च किती करणार.
- कोणत्या खात्याला किती रुपये मिळाल व कशाच्या किमती वाढल्या कमी झाल्या.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज येथे करा
Budget म्हणजे काय
- Budget समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू ,जसे तुम्हाला एक गाडी घ्याचीय तर तुम्ही डीलर ल म्हणणार एक चांगली गाडी दाखवा तर तो तुम्हाला म्हणणार गाड्या तर सर्व चांगल्या आहेत पण तुमचे budget काय विचारणार तुमचे बजेट हे तुमच्या या दोन गोष्टींवर अवलंबून असते
- तुम्ही किती कमवता (Income) आणि
- तुम्ही किती खर्च करणार (axpandestion) आता तर काही लोक कर्ज (Loan) काढून सुधा गद्या घेतात .
- त्याच प्रकारे देशासाठी Income म्हणजेच revenew हा दोन प्रकारे येतो.
- टॅक्स मार्फत त्यामधे GST, Income tax,custom duty
- नॉन टॅक्स मार्फत ज्यामधे देश जे राज्याला loan देतो त्याच्या व्याजा मार्फत, पॉवर सप्लाय च्या करा, इतर panelty fines यांच्या माध्यामातून .
- या प्रकारच्या सर्व मुद्यांवरून अर्थसंकलप कमिटी हे पुढच्या वर्षा पर्यंत म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत केंद्र सरकार कोठून पैसा कमवेल याचा हिशोब करतात इफेक्ट केंद्र सरकारकडे एक रुपया कोठून आणि कश्याच्या माध्यमातून येईल याचा विचार करावा लगतो.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देश कमावणार किती आणि खर्च किती करणार.
• Revenue ?
• Capitals ?
- Revenue receipts म्हणजे रोजच्या रोज येणारे पैसे ज्यामध्ये इन्कम टॅक्स, GST ,custom duty ,Intrest ,penalties ,fess याद्वारे केंद्र सरकार कमावते.revenue expense रोज माराच्या जिंदगीत करावा लागणार खर्च ज्यामधे सरकारी नोकरदारांना द्यावे लागणारे पगार ,पेन्शन आणि सबसिडी हे आले.
Capital म्हणजे यामध्ये आपण अनुमान लावू शकत नाही की किती खर्च होईल व कुठे होईल किंवा कुठून कमावणार. जसे की capital expands यामध्ये नवीन हॉस्पिटल तयार करणे , रेल्वे अपग्रेड ,नवीन रस्ते बनवणे, देशाच्या सुरक्षेसाठीचा खर्च इत्यादी. capital receipts यामध्ये मुख्यतः दोनच मुद्दे असतात कर्ज व अनुदान हेच असते.
- केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 22 July रोजी संसदेमध्ये आर्थिक वर्ष 2024-25 चे पहिले बजेट सादर केले त्यामध्ये त्यांनी सांगितले केंद्र सरकार यावर्षी करोड रेवेन्यू रेसिपी आणि कॅपिटल रिसिप्ट च्या माध्यमातून 31,29,200 करोड रुपये कमवेल परंतु केंद्र 48,20,512 करोड रुपयांचा खर्च करणार आहे.
पुण्यात घरांमध्ये पाणी पावसाचं तांडव
बजेटचे तीन प्रकार पडतात ज्यामध्ये :
- Surplus budget
- Balanced budget
- Dificit budget
1. Surplus budget : Income> expence ज्यामध्ये सरकारची इन्कम जास्त व खर्च कमी असतो.
2. Balanced budget : Income=expence ज्यामध्ये सरकारची इन्कम व खर्च हा समान असतो.
3.Dificit budget : Income<expence ज्यामध्ये खर्च जास्त व इन्कम कमी जसे की,
यावर्षीच्या बजेटमध्ये 31 लाख 29 हजार 200 करोड रुपये केंद्र सरकार कमावणार व खर्च 48 लाख 20 हजार 512 करोड रुपये करणार म्हणजे केंद्र सरकारला 16 लाख 13हजार 312 करोड रुपयांचे कर्ज काढावे लागणार.
- अजून एक पॉईंट म्हणजे भारताच्या इतिहासात फक्त एकदाच 1950-51 च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये surplus budget सादर करण्यात आले ज्यामध्ये केंद्र सरकारकडे 71 लाख रुपये शिल्लक होते.
कोणत्या खात्याला किती रुपये व कशाच्या किमती वाढल्या व कमी झाल्या.
[table id=19 /]
- सोने – चांदी यावरील custom duty 6% टक्क्यांनी कमी झाल्यामुळे सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत.
- मोबाईल फोन्स चार्जर च्या किमती कमी होणार.
- कॅन्सर मेडिसिन चे दर कमी होणार.
- Income Tax slap ची वाढ.
Union Budget 2024 New Tax Regime
Income Tax Slab
[table id=20 /]