DD Free Dish Channel List नमस्कार मित्रांनो, आता तुमच्याकडे डीटीएच जर असेल तरी या डीटीएच मध्ये सुद्धा पेड टीव्ही चॅनल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी कुठलेही शुल्क भरायची गरज नाही आणि कोणकोणते चैनल आपल्याला पाहायला मिळणार आहेत.? हे आता आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी फ्री डिश बसवलेला आहे तर सध्या हे चॅनल आपल्याला तुमच्या डीटीएच वर पाहायला मिळणार आहेत. याची एक यादी जाहीर झाली असून हीच यादी आपल्याला पाहायचे आहे.
हे पण वाचा, गावातील ग्रामपंचायत मधील योजनांची यादी घरबसल्या अशी पहा
आपल्या देशामधील नागरिकांच्या घरी डीडी फ्री डिश बसवलेला आहे आणि लोकांच्या दैनंदिन मनोरंजनासाठी हे एक महत्त्वपूर्ण साधन बनलेला आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की वेळोवेळी काही चॅनल्स फ्री डिश च्या सर्विस च्या अंतर्गत आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. आज याच पोस्टद्वारे आपण डीडी फ्री डिश मध्ये कोणते नवीन चॅनल पाहायला मिळणार आहेत.? याची लिस्ट पाहणार आहोत. या मोफत डिश कनेक्शन साठी आपल्याला फक्त एकदाच पैसे भरावे लागतात यानंतर ते कायमचे विनामूल्य सेवा आपल्याला देत असते. यासाठी कुठलेही शुल्क भरायची गरज नाही.
फ्री डीटीएच मध्ये हे चैनल पाहायला मिळतील
Star Utsav Movies
Sony Wah
Zee Anmol Cinema
Colors Cineplex
SuperhitsColors Cineplex BollywoodDhinchak
B4U Movies
ABZY Movies
B4U Kadak
Dhamaka Movies
B4uGoldmines
bollywoodGoldmines
Movies plus
Star Gold Thrills
Goldmines Movies
हे हिंदी चॅनल सुद्धा पाहायला मिळतील
DangalDangal 2DD
NationalThe QDD
National HD (Mpeg4)
DD BhartiIshara Chennal
Big Magic
Shemaroo TV
Enterr 10
Shemaroo Umang
Manoranjan Grand
ABZY Cool
Manoranjan TV
MTV Beats
B4U Music
9XMMastiii