Gharkul Yojana Yadi नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की या योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे ज्यामध्ये निवडलेल्या कुटुंबांना घर बांधकाम करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये पर्यंतचे मदत दिली जाणार आहे. ही योजना गरीब कुटुंबांना कच्च्या घरातून मुक्ती देऊन पक्क्या घरात राहण्याची संधी देत आहे. आणि या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्जदारांनी योजनेच्या नियम अटी जाणून घेणे आवश्यक आहे.
हे पण वाचा, अतिवृष्टी नुकसान भरपाई झाली जाहीर, “या” 26 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार पैसे.
प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे आहे की प्रत्येक नागरिकाला सन्मानाने घर मिळावे. या योजनेअंतर्गत निवडल्या जाणाऱ्या लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे ज्यामुळे ते स्वतःचे घर बांधण्यास त्यांना मदत मिळू शकणार आहे आणि जुन्या घराची नूतनीकरण ते करू शकणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागांसाठी योजनेचा विस्तार करण्यात आले आहे ज्यामुळे कुठल्याही गोरगरीब व्यक्तीला या सुविधेपासून वंचित राहावे लागणार नाही.
अशा पद्धतीने पहा घरकुल यादी.
सर्वात अगोदर या 👉https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेबसाईट वरती लाभार्थी यादी Beneficiary List या ऑप्शन वरती क्लिक करा.
आवश्यक माहिती भरा. जशी की आपले जिल्हा कोणता आहे.? राज्य कोणते आहे.? आणि गाव कोणते आहे.? हे निवडायचा आहे.
कॅपच्या कोड टाकून यादी पहा या ऑप्शन वरती क्लिक करा.
जर आपले नाव यादीत असेल तर आपल्याला 01 लाख 20 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळेल.