खूप आनंदाची बातमी सोन्याचे व चांदीचे भाव हे कमी झाले
Gold Sliver Price Drop तुम्ही सणासाठी सोनं घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी सोन्याचे व चांदीचे भाव हे कमी झालेले आहे.
सोन्या व चांदीचे भाव खूप प्रमाणात कमी झालेले आहे त्यामुळे तुम्ही हवे असलेले दागिने किंवा सोन्यापासून घडवलेल्या वस्तू कमी दारात घेऊ शकतात.
सोन तब्बल 3000 रुपयांनी कमी झाले
भारत सरकारने आयात शुल्क कमी केल्यामुळे सोन्या व चांदीचे भाव खूप मोठ्या प्रमाणात घसरली आहेत जर तुम्ही सोन्या घ्यायचा विचार करत आहात तर ही योग्य संधी तुम्ही गमावू नका.
सोन्यावर असलेली कस्टम ड्युटी ही 15% होती ती आता 6% केल्यामुळे सोन्याचे भाव हे तब्बल तीन हजार रुपये आणि स्वस्त झालेले आहे.
सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे किंवा सोने हे कमी दरात उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची गर्दी ही सोन्याच्या दुकानात दिसून येते. तुम्हीही ही संधी सोडू नका.
सोन तब्बल 3000 रुपयांनी कमी झालेले आहे. सोन्या पाठोपाठ चांदीचे सुद्धा भाव हे तीन ते चार हजार रुपयाने कमी झाल्यामुळे ग्राहकांचे लक्ष आता सोने व चांदी हे घेण्याकडे आकर्षित झालेला आहे.
भारत सरकारने सोन्यावर असलेल्या कस्टम ड्युटी चे दर कमी केल्यामुळे आता सोना योग्य दरात उपलब्ध झालेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे किमती आपण पाहू शकतात.
सोने चांदी पाठोपाठ प्लॅटिनम सुद्धा कमी किमतीत उपलब्ध झालेला आहे प्लॅटिनम मध्ये सुद्धा तब्बल 2200 एवढा उतार आढळून येतो ही गोष्ट सोने चांदी त्याचबरोबर प्लॅटिनम विकत घेणाऱ्या ग्राहकांसाठी खूप आनंददायी आहे यामध्ये आपल्याला सुद्धा कमी दरात सोन घेऊ शकतात.
सोने व चांदीच्या दुकानात ग्राहकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी
Gold Sliver Price Drop
- सोने व चांदी यांच्या यांची दुकानात ग्राहकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून येते त्याचबरोबर ग्राहक हे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा इच्छेने सोना घेत आहात तर तेही खूप मोठा फायदा तुमचा भविष्यामध्ये राहू शकतो आपण पाहू शकतो की आजच्या काळामध्ये सोन्याचे भाव हे किती जास्त प्रमाणात कमी जास्त होत आहे त्यामुळे आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणे ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्याकडे बरेचसे पैसे पडलेले असेल तर आपण नक्कीच सोन्याचांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात कारण की सोन्याचे भाव हे जास्त प्रमाणात खालवत नाही त्यामुळे आपले इन्वेस्टमेंट ए वाया जात नाही.
- गेल्या काही वर्षापासून सोन्याच्या वाढत असलेल्या भावामुळे बऱ्याच ग्राहकांना सोन्याची खरेदी करण्याचा मोका प्राप्त झाला नव्हता परंतु गेल्या एक-दोन दिवसापासून सोन्याचे भाव खालवल्यामुळे ग्राहक हे सोन्याकडे आकर्षित दिसत आहे आणि सोने हे खूप जास्त प्रमाणात विकतही जात असल्यामुळे सोन्याच्या दुकान होणार हे आनंदी दिसत आहे त्याचबरोबर महिलाही सोना भेटल्यामुळे खूप खुश आहेत.
- सोन्या व चांदीच्या भावात पुढील काही दिवसात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.मोठमोठे सण तोंडावर असताना सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे महिला जास्त प्रमाणात सोने खरेदी घेण्यासाठी गर्दी करत असलेले आढळून येते. त्याचबरोबर लग्नाचा मान्सून चालू असताना सुद्धा लग्न सरी सोन्याचा वापर वधू साठी जास्त प्रमाणात दिसून येतो त्यामुळे सोन्याची विक्री हे खूप जास्त प्रमाणात वाढली आहे.
आजचा सोन्या व चांदी दागिन्यावरील दर :
सोन्याचे 8 ग्रॅम. : ₹57,000 रुपये
चांदीचे 1 किलोग्राम : ₹92,000 रुपये
एक-दोन दिवसांमध्ये सोन्याचे व चांदीचे दर अजूनही स्वस्त होण्याची शक्यता आहे.