पुण्यात पावसाचा मोठा तांडव!!
आपण पुण्यात राहतात का? तर ही माहिती खास आपल्यासाठी पुण्यामध्ये रेड आलत जारी केला आहे.
Heavy rain in Pune!! खडक सर धरणातून तब्बल 60000 पेक्षाही जास्त पाण्याचा विसर्ग केलेला आहे.
तसेच मोठा नदीपात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी हे वाहत आहे या नदीपात्राला पूर आलेला आहे.
राधानगरीचे चार दरवाजे उघडण्यात आलेले आहे हे दरवाजे खूप वर्षानंतर उघडले आहे राधानगरी धरण हे 100% भरलेला आहे याने आपण असा अंदाज लावू शकतो की नदीपात्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साठा झालेला आहे हे पाणी साठा आतापर्यंतचा सर्वात मोठा पाणीसाठा असल्याची माहिती सूत्रांकडून कळवली केलेली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून असलेल्या वातावरणामुळे पुणेकर प्रशांत होतेच त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये जागोजागी पाणी खूप मोठ्या प्रमाणात साचले त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांची अडचण निर्माण झालेली आहे.
पुण्यात याचे रौद्ररूप यापूर्वी कधीही पहायला मिळाले नाही परंतु गेल्या 24 तासांमध्ये येणाऱ्या सतत पावसाने पुणेकरांची झोप पूर्णपणे मुरली आहे.
त्यामुळे शाळा कॉलेज यांनाही तीन दिवसाच्या सुट्ट्या दिलेल्या आहे नॅशनल कडून पुण्यामध्ये रेड अलर्ट सुद्धा जारी केला आहे धोक्याची पातळी वरती केल्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.
👇Click here 👇
तेल व गॅस विभागात भारती
पुण्यामध्ये वेगवेगळ्या जागेमध्ये पाणी हे सासलेलं आहे.
जागोजागी नद्यांना पूर आलेला आहे तसेच पाणी सर्व पुलावून वाहत आहे अशा मध्ये जागोजागी वाहतूक बंदी सुद्धा केलेली आहे त्यामुळे गाड्यांची ही फार मोठ्या प्रमाणात मोठ्या लांब रांगा निर्माण झालेल्या आहे अशा वेळेस पुणेकरांनी घराच्या बाहेर येऊ नये अशी शासनाने विनंती केलेली आहे.
- गेल्या 30 वर्षापासून पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणे कधीही पाऊस झालेला नाही.
- पुण्यामध्ये जागोजागी रेड अलर्ट जारी केलेला आहे.
- कालच्या झालेल्या मुसळधार आज विश्रांती घेतलेली आहे गेल्या 36 तासांमध्ये पुणे हे त्यामुळे जागोजागी चे पाणी हे जाणे चालू झालेले.
पूरग्रस्त पान जागेतील पाणी पूर्णपणे उसावत गेलेले आहे त्यामुळे पुण्याची स्थिती हळूहळू पूर्वीप्रमाणे होत चाललेले आहे परंतु काही ठिकाणी अजूनही तुडुंब असे पाणी साचलेले आहे त्यामुळे काही जागेवर अजूनही रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे बऱ्याच शाळेत कॉलेज यांना तीन-चार दिवसाच्या सुट्ट्या जाहीर केलेल्या आहे त्यामुळे कोणीही घराच्या बाहेर काम नसले जाऊ नये अशी विनंती प्रशासनाने केलेली आहे.
पावसामुळे वीज पुरवठा ही खूप मोठ्या प्रमाणात खंडित झालेला आहे .
पुण्यामधील आजची पावसाची स्थिती:
पुण्यामध्ये आज जागोजागी पाणी विसावे आहे त्याचबरोबर जागोजागी साफसफाई करण्याचे काम चालू केलेले आहे आणि आणि झालेले भाग दुरुस्त करणे सुद्धा चालू आहे.
आळंदी येथील इंद्राय नदीचे रौद्ररूप आजपर्यंत कधीही पाहायला मिळाले नव्हते पण आज इंद्रा नदी येथील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे तसेच इंदिरा नदीतील च्या आजूबाजूचे सर्व भाग हे पाण्याखाली गेलेले आहे त्यामुळे तेथील शेत पिकांनाही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे.
इंद्रायणी नदी मध्ये दोन मोठे कंटेनर वाहून आल्याची बातमी सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि ते कंटेनर तुला जवळ येऊन अडकल्यामुळे तेथील वाहतूक विस्कळी झालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी वाहनाची गर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
- पाण्याची पातळी ही पुलापर्यंत गेलेले आहे त्यामुळे तेथील रस्ताही तात्काळ बंद केलेला आहे.
- पुण्यामध्ये पुढील 24 तासात पाऊस येण्याची दाट शक्यता हवामान खात्या यांनी वर्तवली आहे.
- गेल्या काही तासापासून चालू असलेल्या पावसामुळे कॉलेजला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे त्यामधील एमआयटी हे नामांकित असलेले कॉलेज सुद्धा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेले आहे त्यामुळे ह्या कॉलेजला काही दिवसासाठी सुट्टी दिलेली आहे हे कॉलेज हे हे खडकवासला नदीजवळ आहे त्यामुळे ही नदी पूर्णपणे भरून वाहत असल्यामुळे त्याचे बरेच पाणी हे एमआयटी कॉलेजमध्ये जात आहे त्यामुळे तेथे मुला व मुलींना खूप मोठ्या प्रमाणात अडचण आलेली आहे या कॉलेजमध्ये आपण नाव घेऊन सुद्धा जाऊ शकतात.
👇Click here 👇