ICSIL Bharti 2024 :
ICSIL (Indian communication system of India ltd ) : यांच्या अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आय सी एस आय एल भरती च्या माध्यमातून आपण प्रोजेक्ट असोसिएट ड्रायव्हर अशा एकूण 12 पदांची रिक्त जागा या भरती अंतर्गत असणार आहेत.
यावरती करिता जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्जासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावरी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
व अर्जाची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे.
- भरती संस्था : ICSIL ( इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टीम ऑफ इंडिया एलटीडी )
- पदे : ड्रायव्हर, प्रोजेक्ट असोसिएट.
- रिक्त जागा : एकूण १२ पदांकरिता रिक्त जागा आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धत.
- अर्जा करीता असणारी शेवटची तारीख : ०२ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.
भरतीद्वारे द्वारे मिळणारे वेतन
प्रोजेक्ट असोसिएट – | रू. ४६,०००/- दरमहा वेतन |
ड्रायव्हर- | रू. २१,२१५/- दरमहा वेतन |
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट असोसिएट – | Ph.D/B.tech/Post Graduation |
ड्रायव्हर – | १०वी पास |
भरतीसाठी असलेल्या एकूण जागा
प्रोजेक्ट असोसिएट – | ०१ पदाकरीता जागा उपलब्ध |
ड्रायव्हर – | 11 पदांकरिता जागा उपलब्ध |
अर्ज कुठे करावा –
- अर्जाकरिता सर्वप्रथम इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना खाली दिली गेलेली लिंक वर क्लिक करून आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करून घ्यायचा आहे.
- परंतु सर्वप्रथम अर्ज करण्यापूर्वी आपणास दिलेले नोटिफिकेशन हे काळजीपूर्वक वाचावे लागतील.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेली शेवटची तारीख ही 2 सप्टेंबर 2024 एवढी आहे.
- अधिक माहिती करिता तुम्ही खाली दिलेली पीडीएफ बघू शकता.
भरतीसाठी निवड कशा प्रकारे केली जाणार-
- भरती करिता इच्छुक असणारे उमेदवार व पात्र उमेदवार यांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
- भरतीसाठी असणाऱ्या उमेदवारांना TA / DA हा दिला जाणार नाहीये.
उमेदवारांना मुलाखती करिता जे काही दस्तऐवज आहेत त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे व पात्रता करिता तुमचे जन्म दिनांक किंवा तुमच्या अनुभवा संदर्भातील काही कागदपत्रे सुद्धा तुम्हाला सादर करावे लागतील व हे आवश्यक आहे. नसता तुम्हास मुलाखतीसाठी परवानगी देण्यात येणार नाही.
भरतीच्या अधिक माहितीसाठी पीडीएफ साठी खालील लिंक वर क्लिक करा:
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:
👉🏻👉🏻👉🏻 ऑनलाइन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईट लिंक:
👉🏻👉🏻👉🏻 icsil.in
ही भरती सुद्धा पहा 👇🏻