आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा मार्केट वरील परिणाम | Impact of artificial intelligence on the market

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा मार्केट वरील परिणाम

• आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा मार्केट वरील परिणाम याबद्दल जाणून घेऊया . आर्टिफिशियल इंटेलिजंट आज आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही परिणामाबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम निगेटिव्ह परिणाम काय आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा परिणाम मार्केटमध्ये जॉब जाण्या मागे खूप काही प्रमाणात लोकांमध्ये चिंता वाढलेली आहे, ऑटोमोशन Automation वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

• कारण AI तंत्रज्ञान दिवसेंदिवस यामध्ये सुधारणा होत चाललेली आहे प्रोग्रेस होत आहे, यावर्षीच्या अंदाजानुसार AI, मशीनची पावर Tools यांची काम करण्याची कार्यक्षमता वाढलेली दिसत आहे.

• त्यामुळे प्रत्येक कंपनीमध्ये आय मशीन चा वापर वाढत चाललेला आहे त्यामुळे प्रोडक्शन ,डेटा एन्ट्री, कस्टमर सर्विस,बेसिक अनालिसिस सारख्या साधारण जॉब वरती AI मुळे परिणाम जाणवत आहे.

– उदाहरणार्थ : चार्ट बोट,Virtual Assistant Staisric, कस्टमर सर्विस आणि कस्टमर इन्क्वायरी आरामांमध्ये त्याबद्दल हँडल करू शकतात. यामुळे माणसाचे विचार करण्याचे क्षमता कमी होत चाललेली आहे, फिजिकली कमजोर होत चाललेला आहे.

त्यामुळे मार्केटमध्ये जॉब पेमेंट आणि सिक्युरिटी कमी होत चाललेली दिसून येत आहे.

• याच कारणामुळे हॉलीवुड मध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोकांनी Strike चालवलेली पाहावयास मिळत होते. गेल्या वर्षी जवळ जवळ 11000 टीव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या लोकांनी याबद्दल उपोषण धरले होते.

यामध्ये अमेरिका चे रायटर सुद्धा सामील झालेले होते.हे उपोषण 148 दिवस चालले होते त्यांनी या अटी वरती संप मागे घेतला की यायच्या तुलनेमध्ये या लोकांना चांगल्या प्रकारचे पेमेंट दिले गेले पाहिजे.

Impact of artificial intelligence on the market

• AI मुळे सर्व कंपन्यावर सारखा परिणाम जाणून दिसत नाही काही कंपनीवरती अधिक तर काही कंपनीवरती कमी प्रमाणात याचा परिणाम जाणून दिसत येत आहे, जॉब इक्वलिटी वाढत चाललेली आहे, जसे काही कंपन्या मॅन्युअल लेबर्स वरती अवलंबून आहेत, या कंपनीवरती यायचा परिणाम जास्त प्रमाणात जाणून दिसत आहे.

• कारण कामांमध्ये यामुळे काम करण्याचे क्षमता जर बघितली तर मानवापेक्षा मशीन जास्त प्रमाणात काम करताना जाणून घेत आहे. शाळेमध्ये लिहिण्याचे काम तसेच ड्रायव्हिंग चे काम 2027 पर्यंत या मशीन करू शकतील असं ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट ने रिसर्च मध्ये सांगितलेले आहे.

Uk ,USA,GERMANI, यांच्या तुलनेत भारतीय लोकांचे जॉब जाण्याचा धोका जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येतो.

• 2023 मध्ये गुगलच्या BARD आणि मायक्रोसॉफ्ट टूल्स लॉन्च केल्यामुळे बऱ्याच भारतीय कंपन्या AI च artificial intelligence चा फायदा घेत आहेत. याच कारणामुळे मे 2023 मध्ये जवळपास चार हजार लोकांना आपले जॉब गमवावे लागले

.• आज-काल सोशल मीडिया पोस्ट ,vedeos, highly graphics पाहत आहेत AI मुळे. Microsoft BING AI image generat पाहू शकता. Graphic designer, video editor चे जॉब धोक्यामध्ये येऊ शकतात.

परंतु दुसऱ्या बाजूला ए आय सेन्स, responsibility कमी आहे. Microsoft BING, windows paint चा हिस्सा आहे हे आहे .

AI Image क्रिएटर. येणाऱ्या दिवसांमध्ये industrial automativ sector मध्ये हेल्थ केअर रिटेल,CPG sector AI TRIBLE होण्याची POSSIBILITY जास्त आहे.

• आता या आर्टिकललाच पहा एक 34 वर्षाच्या रायटरने खुलासा केला होता की Clint लिहिण्यासाठी सीपीजे ची मदत घेतात, यामुळे तिचा जॉब गमावा लागला.जो की 1 तासाला 5000 हजार चार्ज असायचा. मोबाईल आल्यामुळे बरेच कामे कमी झाले आहेत.

द्रोण मुळे हेलिकॉप्टर वरून शूटिंग होऊ राहिली , आपल्याला tecnology सोबत स्वतः upgrade होणे आहे.

– आणि हीच गोष्ट Artificial Intelligence सोबत पण आहे,काही Ai आल्यामुळे Data analysis, ,Machi Operatos ai engineers , Reaserch scintes , product manager, software engineer खूप सारे कोर्स develop झाले आहेत.

AI मुळे भारतात जवळ पास 40 ते 50 लाख जॉब Create झाले आहेत. AI मुळे येणाऱ्या 5 वर्षात 1 करोड 60 लाख लोकांना ही skill develop करावी लागणार आहे.

आई आल्यामुळे कंपनी मध्ये 23% Agriculture 22%, होलसेल रिटेल 11% आणि transport 8%,  construction 7% एवढे जॉब कमी होणार, एकीकडे 2027 पर्यन्त नवीन जॉब उपलब्ध होणार.

75 हजार software developer, 71 हजार data engineer, stock developer असे अनेक जॉब ची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली असेल. YouTube chanel grow करणे English copy,upsc strategy  etc. माहिती हे सर्व chat gpt मुळे शक्य होत आहे.

AI आल्यामुळे Education, Agriculture मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जॉब तसेच healthcare sector मध्ये वाढ पहावयास मिळत आहे.

आजार शोधणे,vacination develop, AI Medical क्षेत्रात मदत केली आहे.

Leave a Comment