Increase Water Level Of Borewell नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामधील बोरवेल ला जर पाणी कमी आलेला असेल तर आज आम्ही एक आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुमच्या बोरवेलचे पाणी वाढणार आहे किंवा पाणी वाढवण्यास मदत देखील होणार आहे. आणि हेच आधुनिक तंत्रज्ञान आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत जेणेकरून तुम्हाला काही नवीन करण्यास मदत होणार आहे.
हे पण वाचा, या दिवशी मिळणार महिलांना दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात जमा होणार 5500 रुपये.
शेतीसाठी असेल किंवा घरघुती वापरासाठी असेल अनेक शेतकरी बांधव किंवा सर्वसामान्य नागरिक बोअरवेल घेत असतात. परंतु कधी कधी अशा बोअरवेलला कमी पाणी लागते परिणामी शेतकरी बांधवांचा किंवा सर्वसामान्य नागरिकांचा खर्च वाया जावू शकतो.तुमच्या बोअरला जर कमी पाणी असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाने बोरचे पाणी वाढविणे आता शक्य झाले आहे.जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहीती.
डिजिटल कॅमेऱ्याने तपासणी करून वाढविता येते पाणी
आता बोआरला कमी पाणी असेल तर काळजी करण्याचे कारण नाही कारण आधुनिक तंत्रज्ञानाने बोअरमध्ये डिजिटल कॅमेरा सोडून पाण्याची काही शक्यता आहे का ती तपासली जाते.काही ठिकाणहून पाणी जास्त टपकत असेल तर अशा ठिकाणी चर किंवा ब्लास्टिंग घेवून पाण्याचा प्रवाह मोकळा होतो. काही विविध केमिकल वापरून सुद्धा बोरला पाणी वाढविले जाते. आशा पद्धतीने कमी पाणी असलेल्या बोअरवेलला अधिक पाणी लागू शकते.बऱ्याच वेळेस बोअरवेलमध्ये विद्युत मोटर अडकते हि मोटार कशाने अडकली याचा नेमका अंदाज बांधता येत नाही अशावेळी देखील हा डिजिटल कॅमेरा बोअरवेलमध्ये सोडून शहानिशा केली जाते.