केस गळती चा प्रॉब्लेम तुमच्यासोबत पण आहे का ?
केस गळतीने तुम्ही सुद्धा परेशान आहात का ? “पहा उपाय”
केस गळतीने परेशान आहात ? “पहा उपाय”, तर मी तुम्हाला सांगणारे केस गळती थांबवणे. आणि त्यावेळेस वेगवेगळे उपाय करून केस दाट करणे, किंवा त्यांचा वाढ लवकरात लवकर कशी काय त्याचबरोबर तुमचे केस सरळ पांढरे असतील तर,
काही कारणास्तव केस पांढरे झालेले आहेत. तर त्यावर काय करावे म्हणे ते काळे होतील.
काही घाबरायची गोष्ट नाही केस गळती ही सोळा वर्षानंतर होणे स्वाभाविकच आहे. त्यावर काय काय करावे असे.
केसाच्या संबंधित कोणतीही अडचण असेल तर ,आणि तुम्ही चांगली केसाची काळजी घेत आहात किंवा घेणार आहात तर
तुम्ही योग्य वेळेवर आलेला आहात. जर तुम्हाला पुढील प्रमाणे कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आलेला आहात .
- hair fall
- dry hair
- drift here
- dandruff
- hair thinking
केसाची काळजी कशी घेऊ शकता
मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या केसाची काळजी कशी घेऊ शकतात. व वरीलपैकी कोणताही प्रॉब्लेम तुमच्या केसांमध्ये आलेला आहे तर ते तुम्ही कसा दूर करू शकतात. व तुम्ही कोण कोणते त्यावर घरेलू उपाय करू शकतात.
त्याचबरोबर तुम्ही तुमचे केस मजबूत, व वाढ कशी वाढू शकतात. हेही मी तुम्हाला या पोस्ट द्वारे कळवणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला या लेख मध्ये घरेलू एक उपाय सांगणार आहे.
तुम्ही गळती केस थांबवण्यासाठी वेगवेगळे उपाय घरीच करू शकतात. तुम्हाला हवे असेल तर मार्केटमध्ये आदिवासी तेल हे खूप उपयोगी आहे. तुम्ही ते आदिवासी तेल हे वेगवेगळ्या वेबसाईटवरून एका घेऊ शकतात. आदिवासी तेल हे वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती पासून तयार केलेले आहे, त्याने आपल्या केसाला खूप जास्त प्रमाणात मदत मिळते आपले केस गळती थांबती केसाचे चांगले वाढ होती. व केस दाट प्रमाणात आपल्या डोक्यावर येतात व तसेच ते काळे आणि सुंदर दिसतात.
- due to:
तुम्हा चार डोक्यावर एकही केस नसेल तरी तुम्ही हे आयुर्वेदिक तेल वापरू शकतात. ह्याने आपली टकले पण दूर होईल आणि आपण एक चांगले लोक प्राप्त करू शकतात. ह्या तेलाचा आपल्या शरीरावर व केसावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे तेल मी सुद्धा युज केलेले आहे त्यामुळे हे तेल युज करायचे फारसे अवघड नाही .
- as a result:
जर तुम्ही आदिवासी तेल हे विकत घेऊ शकत नसेल तर, तुम्ही व्हॅसलीन ने सुद्धा आपले केस वाढू शकतात किंवा त्यांची गलती थांबू शकतात. मी तुम्हाला जर तुमचे केस सरळ किंवा मऊ नसेल तर, तुम्ही एक घरेलू प्रेम बनवून तुमचे केस मऊ व लुसलुशीत करू शकतात. त्याने तुमच्या केसाला कोणताही दुष्परिणाम होणार नाही. आता मार्केटमध्ये नवीन नवीन ट्रिमने आपल्या केसावर वेगवेगळे साईड इफेक्ट्स दुष्परिणाम होतात. पण ही क्रीम आपल्या केसाला व आपल्या त्वचेला कोणताही वाईट परिणाम होणार नाही. ही क्रीम तुम्ही पुढील प्रमाणे बनवू शकतात.
घरातील पाली पासून मुक्त. पहा उपाय
घरेलू केसाला लावायची क्रीम (steps) :
केस गळतीने परेशान आहात ? “पहा उपाय”
- step 1 : तुम्हाला घरे लू केसाला लावायची क्रीम बनवण्यासाठी पहिल्यांदी एक छोटी वाटी मक्याचे पीठ लागेल , तुमचे केस मऊ आणि त्याचबरोबर तुमच्या त्वचेला देखील मक्याच्या खूप मोठा फायदा होतो.
- step 2 : त्यानंतर मात्रेनुसार पाणी मिक्स करून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स किंवा एक जीव करा.
- step 3 : त्यानंतर तुम्हाला ते मिक्स झालेले एका गॅसवर किंवा शेगडीवर चांगलंपणे घट्ट करून भाजून घ्यायचं भाजून म्हणजेच एकजीव करायचे.
- step 4 : त्यानंतर त्यामध्ये ऍड करावी त्यानंतर सगळ्यात लास्ट ला आपण आपण युज करणार कोणतेही नारळाचं तेल यामध्ये टाकून मिक्स करायचे.
- last : त्यानंतर अंघोळ करताना आपण हे मिक्स केलेल्या मिश्रण आपल्या केसाला लावू शकतो .
finally : त्याची आपल्या केसाला खूप चांगले फायदे लाभ भेटतील त्याने आपले केस सुंदर व अट्रॅक्टिव दिसतील.
- in conclusion :
ह्याने आपल्या केसाला काहीही दुष्परिणाम होत नाही आणि त्याने आपले केस गळणे सुद्धा जास्त प्रमाणावर थांबते. हे तुम्ही आठवड्यातून दोनदा जर तुमच्या केसाला हे वापरले तर तुमचे केस स्ट्रॉंग आणि लुसलुशीत होतील.
- For example :
याचा आपल्या केसाला खूप चांगल्या फायदा आहे हे लावलं की आपले केस हे खूप चांगले दिसतील.