Jio Prepaid Recharge Plans & Offers (4th July 2024)
- नमस्कार मित्रांनो आजचा हा लेख सर्व जणांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. जे पण लोक सिम कार्ड वापर करतात. सिम कार्ड चा वापर तर सर्वजणच करतात सर्वांकडे आज च्या काळात मोबाईल फोन्स आहेत. तर सिम कार्ड मध्ये जिओ सिम ने 3 जुलै 2024 पासून नवीन रिचार्ज प्लॅन सुरू केले आहेत.
- आणि जुने प्लॅन होते ते सर्व बंद केले आहेत. तर आजच्या या लेक मध्ये आम्ही हे सांगणार आहोत की कोण कोणत्या प्लॅनमध्ये तुम्हाला 5G अनलिमिटेड डेटा मिळणार आहे व कोणत्या मध्ये नाही मिळणार.
तर आताचे सर्व रिचार्ज प्लॅन महागडे झाले आहेत.
सर्वात कमी पैसे असलेले Free 5G Unlimited Data पॅक कोणते :
- यामध्ये एक नवीन नियम लागू झालेला आहे, ज्यांना जिओ सिम मध्ये free 5G Unlimited Data चा वापर करायचा असेल,
तर तुम्हाला तुमच्या नंबर वर असे पॅक ला रिचार्ज मारयचा आहे की , ज्यामध्ये तुम्हाला 2GB DATA / Per Daily मिळेल.
पहिला असं प्लॅन होता की , 239 rs पेक्षा जास्त जर रिचार्ज मारले तर 5G अनलिमिटेड डेटा दिला जात होता.
परंतु आता असं नाही, तुम्हाला आता 2GB DATA / Per Daily असे प्लॅन किंवा 2GB DATA पेक्षा जास्त असणारे प्लॅन ला रिचार्ज मारावे लागेल. असे पॅक ला रिचार्ज मारले तरच तुम्ही 5G Unlimited Data वापरू शकतात. - पहिल्या प्लेन मध्ये जेव्हा तुम्ही 239rs पेक्षा कमी रिचार्ज करत होता , तेव्हा तुम्हाला 61 रुपयाचे 5G Upgrade प्लॅन घेऊन त्यामध्ये पण तुम्ही अनलिमिटेड 5G Data वापरू शकत होतात.
- परंतु आता असं नाहीये, तुम्ही जर 2gb Data पेक्षा जास्त ला रिचार्ज करताल , तरच तुम्हाला Free Unlimited 5G Data वापरण्यास मिळेल. आता कोणताही 5G Upgrade साठी प्लॅन नाहीये.
चला तर आता पाहूयात नवीन सर्व रिचार्ज प्लॅन्स :
1 Gb / Daily Data New Plans :
[table id=8 /]
1.5 Gb / Daily Data New Plans :
[table id=10 /]
2 Gb / Daily 5G unlimited Data New Plans :
[table id=11 /]
2.5 Gb / Daily 5G unlimited Data New Plans :
[table id=12 /]
3 Gb / Daily 5G unlimited Data New Plans :
[table id=13 /]
New Add on packs :
[table id=14 /]