लखपती दीदी योजना
Lakhpati Didi Yojana नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून मिळत आहे अनेक महिलांना नवनवीन योजनांचा लाभ.
महिलांसाठी अजून एक योजना केंद्र सरकार व राज्य सरकार कडून सुरू करण्यात येत आहे.
ज्यामध्ये सरकार महिलांना दीड लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. व महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
लाडक्या बहिण योजनेचे पैसे आणखी ही बँक खात्यावर जमा झालेले नसतील तर येथे करा तक्रार.
चला तर बघूया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती :
तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 या रोजी लखपती दीदी ही योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे व योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत जवळपास ३ कोटी महिलांना स्वयंरोजगार मिळावा. यामुळे सरकार एक ते पाच लाखाची आर्थिक मदत बिनव्याजी दिली जात आहे.
आर्थिक मदत या सोबतच महिलांना कौशल्य प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे. ज्यामध्ये प्लंबिंग चे काम एलईडी बल्ब बनवणे किंवा ड्रोन दुरुस्ती अशा अनेक तांत्रिक कामे त्यांना शिकवण्यात येत आहे.
जे महिला बचत गटातील महिला आहेत त्या महिलांना आर्थिक मदत देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
महिलांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्याकरिता सरकार हे प्रयत्न करत आहे. महिलांना स्वयंरोजगार मेळावा या उद्देशा ने या योजनेमध्ये महिलांना कौशल्य चे विकास यासारखे प्रशिक्षण दिले जात आहे.
यानंतर महिला या स्वतः व्यवसाय करू शकतील या अनुषंगाने एक ते पाच लाख रुपये त्यांना बिनव्याजी दिले जात आहे असे एकूण तीन कोटी महिलांना या योजनेअंतर्गत जोडणे असे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत काही अटी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.
“हे” काम करा नाहीतर तुमचेही मोफत राशन मिळणे होईल बंद !!! पाहा येथे.
या योजनेसाठी असणाऱ्या अटी :
या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खाली खालील काही अटींचा समावेश होतो.
- तसेच कुटुंबातील महिलेच्या घरी कोणीही सदस्य हा सरकारी कर्मचारी नसावा.
- महिलेचे कौटुंबिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- ज्या महिला या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे. त्या महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून या उद्योगाचे नियोजन करावा लागणार.
या योजनेचा आराखडा शासनाकडे पाठवण्यात येत आहे. सरकार या योजनेस संदर्भात जे अर्ज येतील त्यांची पडताळणी करेल व सर्व अटी पूर्ण आहेत की नाहीत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येईल.
पात्रता :
योजनेसाठी इच्छुक महिला की राज्याची कायम रहिवासी असावी. |
योजनेसाठी इच्छुक महिला ही राज्याची कायम रहिवासी असावी. |
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपये किंवा तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावेत ( वार्षिक उत्पन्न जर तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या महीलेस योजनेचा लाभ घेता येणार नाही.) |
आवश्यक असणारे कागदपत्रे :
- आधार कार्ड
- उत्पन्न उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक खात्याचे तपशील
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी तुमच्या ब्लॉक किंवा जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकास या विभागाच्या कार्यालयास भेट द्या.
- लखपती दीदी योजनेच्या संबंधित अर्ज अधिकाऱ्याकडून घ्या.
- त्या नंतर सर्व माहिती भरा आणि विचारली गेलेली सर्व संबंधित कागदपत्रे जोडा.
- त्यानंतर तो फॉर्म तुम्ही त्याच कार्यालयामध्ये सबमिट करा आणि त्याची पावती घ्या.
- अशाप्रकारे तुम्ही लखपती दीदी या योजने साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकाल.
अधिक माहितीसाठी :
या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या –
प्रेस रिलिज पेज लिंक