MHT CET Counselling 2024 Cap Round 1 schedule And registration

MHT CET काऊंसेलीग 2024

Cap Round 1 schedule And registration

ज्या विद्यार्थ्यांनी CET 2024 मध्ये भाग घेतलेला होता .ते उमेदवार अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमासाठी राज्य CET सेल , महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतील. तुम्ही खाली दिलेल्या संपूर्ण लेख वाचवा.

नोंदणी / registration :
नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना राज्य सीईटी सेल महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.

डॉक्युमेंट पडताळणी / Document Verification :
नोंदणीनंतर च्या विद्यार्थ्यांना BE/BTech किंवा BPharm / PharmD या साठी नोंदणी प्रक्रियेसाठी त्यांच्या पात्रता संबंधी उमेदवारांच्या कागदपत्रांचे पुनरावलोकन केले जाईल.

प्रोविजनल मेरिट लिस्ट / तात्पुरती गुणवत्ता यादी :
उमेदवारांच्या पात्रता व निष्कर्ष यांवर आधारित तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित केली जातात.

तक्रार सबमिशन / grievance submission :
विद्यार्थ्यांना जी तात्पुरती गुणवत्ता यादी आहे त्यातील विसंगती बद्दल काही तक्रारी असतील, तर त्या सादर करण्याची त्यांना संधी आहे.

अंतिम गुणवत्ता यादी / final merit list :
अंतिम मेरिट लिस्ट ही राज्य CET सेल महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

कॅप अर्ज / cap application form :
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी कॅप अर्ज भरणे आवश्यक आहे.
ज्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या पसंतीचे महाविद्यालये आणि अभ्यासक्रम निवडू शकतील.

सीट अल्लॉटमेंट/ Seat Allotment :
अंतिम गुणवत्ता यादी आणि विद्यार्थ्यांनी भरलेल्या निवडीच्या आधारे विविध महाविद्यालये आणि अभ्यासक्रमामध्ये जागा वाटप केल्या जातात, व त्यानंतर विद्यार्थी तपासू शकतील की त्यांना त्यांच्या पसंतीची जागा मिळाली आहे की नाही.

फ्रीज /फ्लोट Freeze /Float :
जे विद्यार्थी निवडलेल्या पसंतीचे कॉलेजमध्ये जर समाधानी असतील, तर ते फ्रीज Freeze करणे निवडू शकतात, व ज्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत भाग घ्यायचा असेल तर ते फ्लोट Float बंद करू शकतील.

 

टीप :- तुम्ही भेटलेल्या seat सीट प्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे घेऊन प्रवेश निश्चिती साठी शुल्कासह संबंधी संस्थेत कळवावे लागते.

 

MHT CET काऊंसेलीग 2024 वेळापत्रक :

PCB आणि PCM स्ट्रीम साठी MHT CET कौन्सिलिंग 2024 वेळापत्रक राज्य CET सेलने , महाराष्ट्रद्वारे अधिकृत जाहीर केले गेले नाही. त्याबद्दल अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही खालील सारणी मध्ये महत्त्वाच्या तारखा नमूद करू.

[table id=4 /]

MHT CET कौन्सिलिंग 2024 फीस प्रक्रिया :

MHT CET काऊन्सिलिंग 2024 हीच प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे इच्छुकांसाठी ₹800 आणि SC ,ST, OBC, (NT-A) VJ/DT, NT-B, NT-C, यांसारख्या राखीव विद्यार्थ्यांसाठी ₹600 केले आहेत.
महाराष्ट्र मध्ये NT-D, SBC, OSBC आणि EWS हे परत न करण्या योग्य आहे आणि नोंदणी प्रक्रियेच्या दरम्यान राज्य CET सेल, महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट द्वारेच ऑनलाईन पैसे भरणे आवश्यक आहे.

 

MHT CET काऊनसेलिंग 2024 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा इंजीनियरिंग साठी MHT CET 2024 काऊन्सिलिंग साठी आवश्यक असलेले कागदपत्रे खालील प्रमाणे दिलेली आहेत.

  • MHT CET 2024 प्रवेश पत्र / admit card
  • MHT CET 2024 स्कोर कार्ड / Scorecard
  • इयत्ता 10 वी गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • इयत्ता 12 वी गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला / School leaving certificate
  • श्रेणी प्रमाणपत्र ( लागू असल्यास ) :- SC/ST/OBC/NT/SBC/OSBC/EWS
  • डोमासिल प्रमाणपत्र /Domicile certificate
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही सरकारी ओळखपत्र
  • पास पोर्ट साईज फोटो / passport sized photo
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र /income certificate ( EWS कॅटेगरी लागू असल्यास )
  • वैद्यकीय प्रमाणपत्र / Medical Certificate ( PWD श्रेणी )

 

Leave a Comment