मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा ✅ | mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | mazi ladki bahin yojna online form kasa bharava

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 

नमस्कार मित्रांनो,
आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा भरावा हे बघूया,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे, अर्ज आपण ॲपवरून भरवू शकतोत. ॲप चे नाव ‘नारी शक्ती दुत’ ॲप आहे, या ॲपद्वारे आपण योजनेसाठी अर्ज करू शकतो.
आपण स्वतः घरी बसल्या जागेवर अर्ज करू शकत या ॲपद्वारे ,

 

ॲप वरून फॉर्म कसा भरावा :

  • सर्वप्रथम आपला मोबाईल हातामध्ये घ्या त्यामध्ये तुम्ही प्ले स्टोअर वरती जाल.
  • प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर तुम्हाला सर्च वरती क्लिक करायचे आहे, तिथे ‘ नारी शक्ती दूत ॲप ‘ म्हणून टाईप करायचे आहे.
  • व सर्च करून तुम्ही ते ॲप डाऊनलोड करून आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.
  • नंतर ॲप ओपन करा.
  • ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तर तेथे मोबाईल नंबर भरावा.
  • फोन नंबर टाकल्यानंतर खाली ‘accept terms & conditions ला टिक करायचा आहे.
  • व त्यानंतर लॉगिन बटन वर क्लिक करायचे आहे.
  • जो नंबर तुम्ही दिला होता त्या नंबर वरती तुम्हाला एक ओटीपी OTP येईल.
  • तो ओटीपी OTP तिथे टाकायचा आहे आणि VERIFY OTP वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर काही परमिशन येतील त्या तुम्हाला allow करायची आहेत.
  • प्रोफाइल अपडेट करा म्हणून ऑप्शन येईल तर तिथे जाऊन तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे.
  • प्रोफाईल अपडेट मध्ये तुमचे पूर्ण नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, तालुका, माझी शक्ती प्रकार एवढे भरायचे आहे
    व त्यानंतर अपडेट करा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
    ( नारीशक्ती प्रकार मध्ये सामान्य महिला ला सिलेक्ट करायचा आहे. जर अंगणवाडी , बचत गट अध्यक्ष किंवा बचत गट सदस्य अशा प्रकारे काही असतील तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकतात. )
  • त्यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट झालेली असेल.

 

आता मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा अर्ज कसा भरावा ते पाहूया :

  • वरील सर्व स्टेप्स झाल्यानंतर तुम्हास ॲप मध्ये चार ऑप्शन दिसतील 1. नारी शक्ती दूत 2. योजना 3. यापूर्वी केलेले अर्ज 4. प्रोफाइल

तर यांपैकी तुम्हाला पहिले ऑप्शन घ्यायचे आहे ‘नारीशक्ती दूत’

  • नारी शक्ती दूत ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना ‘असं तुम्हाला ऑप्शन दिसेल. तरी या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर काय परमिशन येतील त्या allow करायचे आहेत.
  • त्यानंतर तुम्हास एक फॉर्म ओपन होईल.
  • आपणास तो फॉर्म भरायचा आहे.
    फॉर्ममध्ये महिलेचे पूर्ण नाव ( आधार कार्ड वरती जसे नाव असेल तेच नाव टाकायचे आहे )
  • त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव
  • त्यानंतर जन्मदिनांक विचारला जाईल , त्यानंतर जन्म ठिकाण निवडायचे आहे जिल्हा, तालुका आणि गाव
  • त्यानंतर ग्रामपंचायत कोणते आहे तसेच नगर परिषद कोणती आहे , नगरपालिका हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला पिन कोड टाकायचा आहे. आणि पूर्ण पत्ता टाकायचा आहे.
  • टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. व फॉर्म भरणाऱ्या महिलेचे आधार नंबर टाकायचे आहे.
  • एक और बात जो स्वर्ग में स्थित है.
  • अर्ज़ दाराचे कत असतिल तर बाँकेचा तपशील, बाँकेचे नाव, बाँकेचा बोट, बाँकेचा बोट क्रम और आय एफ एस सी आईएफएससी कोड ताका।
  • त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर बाँकेला लिंक अहे का यात होय
    निवादा.
  • यह सर्वव्यापी है कि आपका कागडपत्र लागत मूल्य पर अपलोड किया जा सकता है। जसे की महिला आधार कार्ड, अधिवास/जन्म प्रमाण पत्र, जनित प्रमाण पत्र, अर्जदाराच्या हमीपत्र, बैंक पासबुक (आकार 1एमबी), अर्जदाराचे फोटो।
  • आज स्टेटाचे फोटो तुम्हला तुमच्या मोबाइलच्या कैमरा मी लेव्ह घ्यायचा आहे.
  • सर्व जाल्यान्न्तर एक्सेप्ट करून तुम्हाला ‘माहिती जतन करा’ या नियुक्ति वरती क्लिक करायचं आहे।
  • माहिती जतन करा या निर्धारण वर केल्यानंतर पर क्लिक करें आपकी जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला सर्व दखवन्यात येल.
  • त्यानंतर तुम्हाला ‘ फॉर्म सबमिट करा ‘ मुझे पद पर नियुक्त किया गया। इस एप्लिकेशन पर क्लिक करें.
  • त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येल तो ओटीपी तिथे तुम्हाला ताकायचा आहे.

आशा प्रकार तुम्ही तुमचा रूप सबमिट करु शकता।
आशा प्रकार घर बसल्या जागे तुम्ही या योजनाए अरज करू शक्ता।

Leave a Comment