मुलगी असेल तर मिळणार 4 लाख रुपये. या योजनेमधून मिळणार जाणून घ्या.
Sukanya Samriddhi Yojana भारत सरकारने मुलींना आर्थिक तसेच शैक्षणिक सुविधा देण्यासाठी खूप सार्या योजना मुलींसाठी तयार करण्यांत आलेल्या आहेत. या योजनेचा विस्तार प्रत्येक राज्यामध्ये राबवण्यात येत आहे जेणेकरून मुली शैक्षणिक व आर्थिक रूपाने त्यांचे आयुष्य मजबूत बनवू शकतील. सरकारकडून मुलींना सक्षम बनवण्यासाठी सुकन्या समृद्धी ही योजना खूप मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दहा वर्षाखालील मुलींना कुठल्याही बँक किंवा पोस्टमध्ये आपले अकाउंट ओपन किंवा उघडता येणार आहे.
भारत सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या सुकन्या समृद्धी या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलींच्या नावाने अडीचशे रुपये प्रति माह इतका भरणा करून जास्तीचे व्याजदर मिळू शकेल, जेणेकरून मुलींच्या मॅच्युअर वयापर्यंत चांगल्या प्रकारच्या निवडला आपणास बँकेकडून मिळू शकेल. या योजनेअंतर्गत मुलींच्या 21व्या वयापर्यंत आपण हा भरणा करू शकतो तसेच मुलींच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी आपण या योजने मधील भरणा केलेली रक्कम काढू शकतो अशी या योजनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आत्मनिर्भर या ब्रीदवाक्याला घेऊन या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे ही योजना प्रत्येक राज्य मध्ये राबविण्यात येत आहे.
बांधकाम कामगार योजना
या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
- आई-वडिलांचे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड.
- रहिवासी प्रमाणपत्र तसेच किंवा पोस्ट ऑफिस यांच्या मार्फत मागवलेले कागदपत्रे.
- पासपोर्ट साईज फोटो.
या योजनेसाठी निवडलेल्या बँक:
- भारतीय स्टेट बँक तसेच बँक ऑफ इंडिया.
- बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र.
- ॲक्सिस बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय तसेच आयडीबी बँक. युनायटेड बँक ऑफ इंडिया बँक ऑफ म्हैसूर आग्रा बँक, देना बँक ,कॅनरा बँक इत्यादी.
अशाप्रकारे कमीत कमी बचत करून आपण सुकन्या समृद्धी योजना या शासनाकडून येणाऱ्या आपल्या मुलींचे शिक्षण तसेच विवाह यासाठी एक चांगल्या प्रकारचा निधी जमा करून भविष्यात खूप मोठे बचत या योजनेमार्फत आपणाला मिळवून देण्यासाठी शासनाने ही योजना राबवलेली आहे.
अशाप्रकारे आपण कोणत्याही बँक मध्ये दहा वर्षाखालील मुलींचे अकाउंट उघडून किंवा व्यवहार करू शकतो त्याचप्रमाणे दरवर्षी व्याज घरामध्ये बदल होऊ शकतो. तर ही होती मुलींच्या आर्थिक व शैक्षणिक सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबद्दल माहिती अशाच प्रकारचे नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जय हिंद.