The Jain Sahakari Bank Ltd Mumbai Recruitment 2025 | जैन सहकारी बँक मुंबई भरती 2025

सहकारी बँक भरती 2025

जैन सहकारी बँक भरती 2025

मुंबई येथील सहकारी बँक जिचे नाव जैन सहकारी बँक लिमिटेड मुंबई आहे . येथे नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . येथे 2 पदांकरिता रिक्त जागा आहेत. पदे कोणती व ठिकाण , वयोमर्यादा किती , अर्ज कसा करावा यासाठी खाली वाचा.

  • पदाचे नाव :- 1. शाखा व्यवस्थापक (Branch Manager), 2. मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer).
  • नोकरी चे ठिकाण :- मुंबई.
  • वयोमर्यादा :- याभरती करिता असलेली वयोमर्यादा ही 35 ते 65 वर्ष इतकी आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत कोणती :- अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने (ईमेल) द्वारे करण्यात येईल.
  • अर्ज प्रक्रिया सुरू तारीख :- 8 जानेवारी 2025 या रोजी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 22 जानेवारी 2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.

शैक्षणिक पात्रता

Chief Executive Officer : diploma in cooperative business management aur cost/chartered accountant ,or post graduate.

Branch Manager : Only Graduate.

अर्ज पाठवण्याचा पत्ता ( ई – मेल )

Last date of application

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22nd January 2025.

Important Dates ( महत्वाच्या तारखा )

अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली तारीख : 8 जानेवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाइट ( Official Website )

https://jainbank.co.in/

Leave a Comment