रेल्वे ग्रुप डी भरती 2025
RRB अंतर्गत होणाऱ्या डी पदभरतीसाठी एकूण 38 हजार पदभरती होणार होत्या पण त्याऐवजी आता एकूण 58000 पदभरती होणार आहेत, ही खूप चांगली बातमी आहे.
दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी यास संधीचे सोने अवश्य करून घ्या याबद्दल भरतीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती पुढे दिलेले आहे यासाठी तुम्ही कसे अप्लाय करू शकतात ? व हे तुम्हाला कोणत्या अटीवर भेटू शकते ? याची वयोमर्यादा तसेच याचे असलेले वेतन हे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटून जाईल.
या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज भरण्याची तारीख ही 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत आहे
- पदाचे नाव :: रेल्वे ग्रुप डी भरती
- एकूण पदे : 58000 जागांसाठी भरती आहे.
- शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी किमान आपण दहावी पास असणे आवश्यक आहे, तसेच यामध्ये असलेल्या पदानुसार आपली शिक्षण पात्रता ठरवली जाते.
- वय मर्यादा : या पदासाठी आपले वय किमान 18 ते कमान 38 एवढे आहे.
- अर्ज पद्धत : अर्ज पद्धती ऑनलाइन असेल.
पदाचे नाव : | रेल्वे ग्रुप डी |
एकूण पदे : | 58000 |
शैक्षणिक पात्रता : | दहावी पास |
वय मर्यादा : | 18 ते 38 |
अर्ज पद्धत : | ऑनलाइन |
अर्ज शुल्क :
General & OBC = 500 |
SC/ST/EBC/female = 250 |
महत्वाच्या तारखा
अर्ज भरण्याची तारीख : | 23 जानेवारी 2025 |
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : | 22 फेब्रुवारी 2025 |
वरी दिलेल्या संपूर्ण माहितीनुसार आपण फॉर्म हे काळजीपूर्वक भरून घेणे.
संपूर्ण माहिती ही ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध असून त्या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात त्याची लिंक पुढे दिलेली आहे त्या लिंक वर तुम्ही जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपला फॉर्म भरू शकतात.
अधिक माहितीसाठी दिलेल्या पीडीएफ ( PDF ) मध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे नमूद केलेली आहे.