Mahavitaran Bharti 2025: फक्त 10वी पास वर मिळणार वितरण विभागात नोकरी पगार ₹XX,XXX/-

mahavitaran bharti update 2025 : Maharashtra state electric transmission company limited महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनी लिमिटेड यांनी नवीन भरती जाहीर केलेली आहे त्यामध्ये टोटल 200 जागांसाठी ही भरती ऑनलाइन पद्धतीद्वारे केली जाणार व या भरती करिता अंतिम तारीख ही 15 जानेवारी 2025 आहे तर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज तात्काळ रीत्या सादर करावे.

  • पदसंख्या : एकूण 200 रिक्त जागा.
  • शिक्षण पात्रता : पदासाठी शिक्षण पात्रता किमान दहावी उत्तीर्ण व (ITI )वायरमन.
  • वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष.
  • अर्ज शुल्क : कुठलाही शुल्क नाही.
  • वेतन : नियमानुसार असेल.
  • अर्ज पद्धत : अर्ज पद्धत ही ऑनलाईन असेल.
  • नोकरी चे ठिकाण : नांदेड
  • अर्जासाठी असलेली अंतिम तारीख ही 15 जानेवारी 2025 आहे.
  • अर्ज सादर करताना अवश्य कागदपत्रे हमखास जोडावेत (कागदपत्रे व अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF वाचा.).

तर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज तात्काळ खाली दिलेल्या वेबसाईटवर सादर करणे यासाठी आपल्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची आवश्यकता नाही हे फॉर्म मोफत ऑनलाईन भरला जात आहे.

https://www.apprenticeshipindia.gov.in
📄जाहिरात PDFयेथे क्लिक करा
✅ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
👉अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment