AICTE मोफत लॅपटॉप योजना 2024
जाणून घ्या “AICTE” FREE LAPTOP YOJANA 2024 या योजनेबद्दल माहिती
AICTE फ्री लॅपटॉप योजना 2024: “AICTE” FREE LAPTOP YOJANA 2024 भारत सरकारच्या माध्यमातून ही योजना चालवण्यात येत आहे, भारतीय तकनीकी शिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. भारतीय शिक्षण परिषद यांच्या माध्यमातून व्हेरिफाय झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेबद्दल माहिती व यासाठी खोटी अर्ज करावा ही सविस्तर माहिती या लेखणी द्वारे देणार आहोत. * योजनेचे नाव-AICTE फ्री लॅपटॉप. * योजनेची सुरुवात-भारत सरकार. * योजनेचे लाभार्थी-टेक्नॉलॉजी व इंजिनियर. * योजनेतून मिळणारा फायदा-फ्री लॅपटॉप ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.
वेबसाईट– https://www.aicte.India.org/
Click here 👇🏻
शिक्षण विभाग “NIMHR Supervisor” भरती 2024
AICTE योजना काय आहे:-अखिल भारतीय तकनीकी शिक्षण परिषद फ्री लॅपटॉप या योजनेचा मुख्य उद्देश, विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटचे वाचन करणे व डिजिटल मार्केटिंग मध्ये माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेचा लाभ पात्र विद्यार्थी यास येणार आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे आवश्यक आहेत.
- ओळखपत्र.
- आधार कार्ड.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- शैक्षणिक पात्रता व पासपोर्ट फोटो.
- अपंगत्व असेल तर त्याबद्दल सर्टिफिकेट.
- ई-मेल आयडी व मोबाईल नंबर.
Click here 👇🏻
SBI स्पेशल ऑफिसर भरती 2024
“AICTE” FREE LAPTOP YOJANA 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार, इंजिनीयर ,फार्मसी ,बी टेक कॉम्प्युटर ,डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणतेही आरक्षण घोषित करण्यात आलेले नाही. या योजनेसाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. दिल भारतीय पत्नी की शिक्षण परिषद यांच्या फ्री लॅपटॉप योजना या अधिकारीक वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करावे. या वेबसाईटवर गेल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये अपील भारतीय तकनीकी शिक्षण परिषद यांच्या थ्री लॅपटॉप घेऊन बद्दल पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप भरावयाची आहे. या वेबसाईट वरती गेल्यानंतर कागदपत्र व अर्जामधील इतर माहिती सत्य असल्याची खात्री करूनच पूर्ण माहिती सबमिट करावी यानंतर आपणास फ्री लॅपटॉप या योजनेचा लाभ घेण्यास आपण पात्र राहणार आहोत तर ही होती अखिल भारतीय टेक्निकली शिक्षण परिषद यांच्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या फ्री लॅपटॉप या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन योजना तसेच भरती बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जय हिंद.