BEL Vacancy 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या अंतर्गत एकूण 360 रिक्त पदांकरिता भरती जाहीर!

Bharat Electronics Limited Bharti 2025

BEL Bharti 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या अंतर्गत एकूण 360 रिक्त पदांकरिता भरती जाहीर!Bhartiya electric limited अवेधनुसार एकूण 360 पदांसाठी ही भरती होणार आहे रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज हे 31 जानेवारी 2025 पर्यंत भरून घेणे यासाठी असलेली शिक्षण पात्रता वय मर्यादा तसेच यासाठी भेटणारे वेतन हे पुढील प्रमाणे आहे आणि हा फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीने आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी भरू शकतात.

  • पदाचे नाव : Probationary Engineer ( प्रोबेशनरी इंजिनिअर ).
  • एकूण रिक्त जागा : पदासाठी एकूण 360 रिक्त जागा आहेत.
  • शैक्षणिक पात्रता : पदासाठी शिक्षण पात्रता ही पदा वर अवलंबून आहे.
  • वयोमर्यादा : वयोमर्यादा ही 35 वर्ष असेल.
  • अर्ज पद्धत : ऑनलाइन.
  • अर्जाची शेवटची तारीख : अर्जाची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2025 आहे.
  • नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर आहेत.

अर्जासाठी शुल्क

General/EWS/ OBC :- रु. 1180 /-

SC/ ST /PwBD /ESM :- रु. 0 /-

वरील दिलेल्या सर्व सूचनेनुसार अर्जदाराने अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरून घेणे व अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्जदाराने अर्ज भरून घेणे.
जास्तीच्या माहितीसाठी पुढील दिलेल्या पीडीएफ वर जाऊन आपण संपूर्ण माहिती पाहून घेणे.
अर्ज भरताना आपला अर्ज काळजीपूर्वक व संपूर्ण रित्या भरून घेणे अर्ज पूर्ण भरताना पुन्हा अर्ज परतावून घेणे.

Important Links

📄 PDF जाहिरात :लिंक
👉 अर्ज येथे करालिंक
अधिकृत वेबसाईट :लिंक

Leave a Comment