“Cocopeat Making Bussiness” नारळ पासून बनवा लाखो रुपये

नारळ पासून बनवा लाखो रुपये:

“Cocopeat Making Bussiness” सध्याच्या या स्पर्धेच्या युगात अनेक नवनवीन व्यवसाय येत आहेत यामध्ये आम्ही आपणाकरिता घेऊन आलेलो आहे एका नवीन व्यवसायाकडे यामध्ये आपण महिन्याला चार ते पाच लाख रुपये कमवू शकतो. हा व्यवसाय आहे कोकोपीट बनवण्याचा व्यवसाय जे आपल्याला हमखास नर्सरी वगैरे मध्ये मिळते किंवा आपण घरी झाडे वगैरे लावायचे असल्यास आपल्याला कोकोपीट लागतेच व याचे मार्केट सध्या जगभरात खूप आहे.

 

महिन्याला कमवा चार ते पाच लाख रुपये महिना:

घरबसल्या कमवा महिन्याला चार ते पाच लाख रुपये . हा आहे कोकोपीट बनवण्याचा व्यवसाय यामध्ये तुम्ही महिन्याला चार ते पाच लाख रुपये नारळाच्या कचऱ्यापासून बनवू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला हा व्यवसाय टाकण्या अगोदर तुमच्या क्षेत्राचे निरीक्षण करावे लागेल त्यामध्ये तुम्हाला हमखास चार ते पाच टन भुसार माल मिळणे आवश्यक आहे.

यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला कुठेही सहज मिळणारे असे पिऊन फेकून दिलेले नारळ पाणी ते प्रत्येक तालुका, जिल्हा यामध्ये कचरा म्हणून पडलेले असते ते तुम्हाला आणून त्यावर प्रोसेस करायची आहे.

यासाठी तुम्हाला लागणार आहे.फायबर रेस्ट्रक्शन मशीन यामध्ये तुम्ही त्याचा भुसा करून त्यावर प्रोसेस करून त्यापासून कोकोपीट व काथ्या हे बनवू शकता व यापासून लाखो रुपये कमवू शकता.

कोकोपीट हे मुख्यत्व मातीच्या ऐवजी रोपे लावण्यासाठी किंवा बागांमध्ये वापरतात.

Click here 👇

About Digital Marketing Earning

कोकोपीट म्हणजे काय ?

“Cocopeat Making Bussiness” : मुख्यत्व primarily कोकोपीट पीट म्हणजे नारळाच्या शेंडीपासून तयार केलेला पदार्थ आहे. हे मातीच्या ऐवजी वापरले जाते. कोको पीट पाण्याचा शोषण उत्तम प्रकारे करते आणि झाडांना आवश्यक हवा आणि ओलावा पुरवते. हे पर्यावरणपूरक आणि सेंद्रिय असते. कोकोपीट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 

  • कोकोपीट, ज्याला कोयर पीट किंवा नारळाच्या तंतूचे पीट असेही म्हणतात, हे नारळाच्या शेंडीपासून तयार केले जाते. हे एक सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक माध्यम आहे जे मातीला पर्याय म्हणून वापरले जाते. त्याचे पाणी धरून ठेवण्याचे गुणधर्म आणि पोषक द्रव्यांच्या मिश्रणामुळे कोकोपीट बागकामात खूप लोकप्रिय होत आहे.
  • कोकोपीट हे एक अत्यंत उपयुक्त, सेंद्रिय आणि याचा वापर जास्तीत जास्त हे नर्सरी मध्ये आपल्याला बघण्यास मिळतो त्याचे पाणी धरून ठेवण्याचे गुणधर्म, हवा खेळती ठेवण्याची क्षमता, आणि सेंद्रिय स्वरूप यामुळे घरगुती व रोपे बनवण्यासाठी त्याचे महत्त्व वाढत आहे. जर तुम्ही तुमच्या बागेत सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक उपाय शोधत असाल, तर कोकोपीट हे नक्कीच एक उत्कृष्ट पर्याय आहे.

 

कोकोपीट बनवण्यासाठी कोणत्या मशीन ची आवश्यकता आहे याची माहिती खाली पाहू शकता.

कोकोपीट व्यवसायासाठी लागणारे मशीन

  • cocopeat कोकोपीट व्यवसायासाठी लागणारे मशीन व भांडवल :

1. Coconut shelling machine(कोकोनट शेलिंग मशीन): नारळाच्या आतल्या खोबल्याला वेगळं करण्यासाठी आपल्याला या मशीनची आवश्यकता असते.

2. Cocopeat crush machine(कोकोपीट क्रशिंग मशीन): यापासून आपण कोकोपीटचे बारीक तुकडे करू शकतो.

3. Cocopeat compression machine (कोकोपीट कम्प्रेशन मशीन): या मशीन द्वारे कोकोपीट हाय प्रेशर देऊन त्याचे बारीक बॉक्समध्ये रूपांतर केले जाते.

4. Sewing machine(सिव्हिंग मशीन): या मशीन मध्ये आपण आपल्या कोकोपीट ची क्षमता चाचणी व गुणवत्ता चाचणी आणि बॉक्स साईज याची तपासणी करतो.

आणि and या सर्व मशीनच्या द्वारे आपण कोकोपीट चा व्यवसाय सुरू करू शकतो.अशा प्रकारे सर्व मशीनच्या आधारे कोकोपीट बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो.

त्याचप्रमाणे similarly कोको पिठाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला चार ते पाच लाखाचे भांडवल लागते सध्याच्या जगात कोकोपीट ला बरीच मागणी आहे याचा वापर तुम्हाला नर्सरी मध्ये बगण्यास मिळतो यासाठी तुम्हाला दहा ते वीस गुंठे जमीन लागेल व तेथे तुम्ही या सर्व मशीन आणून व्यवसाय सुरू करू शकता. या मधून तुम्ही दिवसाला चार ते पाच टन कोकोपीट बनवू शकता व ते तुम्हाला नर्सरी उद्योगांमध्ये किंवा बागायतदार, कार्यालय यामध्ये तुम्ही ते विकू शकता व चांगले पैसे कमवू शकता.

Leave a Comment