Indian Merchant Navy Recruitment 2025 Apply Online: भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये 1800 जागांची मेगा भरती इथे करा अर्ज !

Indian merchant navy recruitment 2025

इंडियन मर्चंट नेव्ही भरती 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अशी आनंदाची बातमी , भारत सरकारकडून इंडियन मर्चंट नेव्ही मध्ये अनेक विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर !
तुम्हाला या भरती करिता ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज करता येईल.

भरतीचे पदे कोणती व अर्ज कसा करावा यासाठी खाली वाचा.

पदांची नावे ( Indian merchant navy recruitment 2025 )

  • डेकरेटिंग
  • इंजिन रेटिंग
  • सिमन
  • इलेक्ट्रिशियन
  • वेल्डर/हेल्पर
  • मेस बॉय (Cook)

अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Indian merchant navy recruitment 2025 )

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 फेब्रुवारी 2025 आहे.
तरी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन द्वारे लवकरात लवकर अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता ( Indian merchant navy recruitment 2025 )

शैक्षणिक पात्रता ही त्या पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवली जाणार आहे. ( अधिक माहितीसाठी खालील जाहिरात PDF वाचा. )

वयोमर्यादा ( Indian merchant navy recruitment 2025 )

या भरतीसाठी करिता असणारी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्षे एवढी आहे.

अर्जासाठी लागणारी शुल्क ( Indian merchant navy recruitment 2025 )

अर्जा करिता लागणारी शुल्क ही ₹100/- एवढी आहे.

Important Links

📄PDF जाहिरात👉येथे क्लिक करा
✅ऑनलाइन अर्ज (Apply Online)👉येथे क्लिक करा
👉अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा

Note :- अशाच प्रकारचा शैक्षणिक व सरकारी भरतीसाठी आपल्या या वेबसाईटला दररोज भेट द्या.

हे पण वाचा 👇

दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आता मिळणार महावितरण विभाग नोकरीची संधी !

Leave a Comment