IOCL Recruitment 2025 apply online: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे नवीन रक्त पदांची भरती जाहीर,असा करा अर्ज!

IOCL Recruitment 2025: नमस्कार, आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन 200 रिक्त पदांची भरती जी की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत केली जात आहे. या भरतीसाठी आपण ऑनलाइन द्वारे अर्ज करू शकाल.
तरीही जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी त्वरित अर्ज करून घेणे.

भरती करिता असलेल्या पदांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहेत व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी आणखी खाली वाचा.

पदांची नावे: ( IOCL Recruitment 2025 )

  • टेक्निकल अप्रेंटिस – 25 रिक्त पदे
  • ट्रेड अप्रेंटिस – 55 रिक्त पदे
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 120 रिक्त पदे

वरील रिक्त पदांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता: ( IOCL Recruitment 2025 )

ट्रेड अप्रेंटिस:10th पास or ITI
टेक्निकल अप्रेंटिस:डिप्लोमा
ग्रॅज्युएट अप्रेंटिस:डिग्री

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ( IOCL Recruitment 2025 )

16 फेब्रुवारी 2025 आहे.

अर्ज व अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF जाहिरात वाचा.

वयोमर्यादा : ( IOCL Recruitment 2025 )

वयोमर्यादा ही 18 ते 24 वर्ष इतकी असावी.

महत्वाच्या लिंक्स 👇

📄PDF जाहिरात:Link
✅ऑनलाइन अर्ज (Apply Online):Link
👉अधिकृत वेबसाईट:Link

Leave a Comment