ITBP Bharti 2025
ITBP अंतर्गत रिक्त पदांसाठी जागा जाहीर !
Indo-Tibetan Border Police या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवार साठी ही महत्त्वाची बातमी आहे व त्यांनी आपले अर्ज सादर करण्यासाठी ITBP ने 21 जानेवारी पासून ते 19 फेब्रुवारी एवढा कालावधी उमेदवारांसाठी दिलेला आहे. या कालावधीमध्ये आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने पुढील प्रमाणे भरून घेणे.
याची सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे आहे.
- पदाची नावे : assistant command (दूरसंचार).
- एकूण पदसंख्या : एकूण पदसंख्या 49 आहे.
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार ठरवण्यात येईल.
- अर्ज भरण्याची पद्धत : अर्ज भरण्याची पद्धती ऑनलाईन आहे.
- अर्ज भरण्याची तारीख : 21 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरण्याची तारीख वैद्य आहे.
महत्वाची सूचना
- वरील दिलेले सर्व मुद्दे यांचे पालन करून उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
- अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही त्यासाठी दिलेल्या वेबसाईटवरच हा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात याची नोंद अवश्य घेणे.
- अर्जासोबत महत्त्वाचे कागदपत्रे जोडणे.
- पूर्ण अर्ज भरण्यापूर्वी सर्व महत्त्वाचे नोटिफिकेशन वाचूनच आपला फॉर्म भरणे.
- फॉर्म भरण्याची तारीख ही 21 जानेवारी पासून ते 19 फेब्रुवारी पर्यंत असेल सदर उमेदवारांनी या तारखे मध्येच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे.