सुवर्णसंधी
टाटा कंपनीमध्ये घरबसल्या कमवा, 25000र रुपये महिना:
Job In Tata Company Work From Home :टाटा कंपनी सोबत काम करून कमवा घरबसल्या पंचवीस हजार रुपये महिना ते कसे चला तर जाणून घेऊया, टाटा कन्सल्टींग सर्विस (TCS) या कंपनीने सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण केलेली आहे. जे ठरवून व महिला आज सुशिक्षित बेक्कार आहेत त्यांच्यासाठी घरबसल्या जॉब करून दर महिन्याला रुपये पंचवीस हजार एवढं इन्कम घेण्याची संधी आपणास दिलेली आहे. ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज आहे, जे की आपली आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी नोकरीच्या शोधामध्ये आहेत,
परिणामी – consequently अशी तरुण व महिला आपल्या शिक्षणाचा फायदा घर बसल्या या जॉब द्वारे घेऊ शकतात.TCS ने आपल्या विविध प्रकारच्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या जॉबला येथे उपलब्ध केले आहेत जे की आपण घरबसल्या ऑनलाईन करू शकतो.
- work from home जॉब साठी तरुणांना टीसीएस ( TCS ) च्या वेगवेगळ्या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
(https:/www.tcs.com)
वेबसाईट वरील संपूर्ण माहिती करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण आपला अर्ज करू शकतो.
Work From Home Jobs ची माहिती :
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस म्हणजेच टीसीएस ने 2024 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉब जे की work फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या पण करू शकता अशी घोषणा केलेली आहे. ज्या व्यक्तीकडे उच्च शिक्षणाची पदवी आहे असे तरुण या जॉब साठी इंटरेस्ट दाखवू शकतात,tcs ने या जॉब साठी योग्य शिक्षण.
त्याचप्रमाणे – similarly अनुभव तसेच इतर काही अनुभव याबद्दल माहिती सादर केलेली आहे. या जॉब साठी तरुणांना स्वतःची कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आवश्यक सॉफ्टवेअर, तसेच फास्ट इंटरनेट सेवा यामध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे, करण ऑनलाइन कामे व्यवस्थित रित्या कंप्लिट करणे गरजेचे आहेत.
त्यामुळे – due to अर्ज धारकाला या सर्व सुविधा असणे खूप महत्त्वाचे आहे.
Work From Home Jobs साठी योग्यता :
Job In Tata Company Work From Home eligibility
टाटा सी सर्विसेस मध्ये घरबसल्या जॉब करण्यासाठी अर्जधारकांना काही योग्यता असणे गरजेचे आहे, यामध्ये अर्ज धारकाची वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेले असावे तसेच त्या व्यक्तीकडे कॉम्प्युटर नॉलेज तसेच टायपिंग, डिजिटल टेक्निक नॉलेज, याबद्दल परिचित असणे गरजेचे आहे. या जॉब साठी यशस्वी होण्यासाठी अर्जदाराला , सत्य स्पष्ट, लिखाण काम तसेच चांगल्या प्रकारचा संभाषण या सर्व गोष्टी असणे आवश्यक आहे, कारण हा जो जॉब आहे ऑनलाइन माहितीलोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवता येईल यासाठी अशा प्रकारचे नॉलेज किंवा कुशलता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व टीम सोबत सहकारी करण्याची भावना त्यांच्यामध्ये असणे गरजेचे आहे.
- similarly TATA WORK FROM HOME जॉब साठी जिम्मेदारी : चॅट समर्थन व वेब चार्ट जिम्मेदारी: ईमेल आणि चॅटिंगच्या माध्यमातून ग्राहकांना योग्य प्रश्नांचे उत्तर देऊन समाधान करणे, त्यांच्या इतर काही समस्या असतील त्यांचे समाधान करणे, यामध्ये ग्राहकांच्या समस्या आहेत या ताबडतोब त्यांचे निवारण करून त्यांना समाधानी करणे, यासाठी योग्य व चांगल्या प्रकारचा संवाद करणे महत्त्वाचेअसणार आहे.
Click here 👇🏻
डिजिटल मार्केटिंग द्वारे कमवा लाखो रुपये
आंतरराष्ट्रीय वाय एस ची जिम्मेदारी :
उमेदवाराला कॉलिंग च्या माध्यमातून कस्टमरला योग्य ते मार्गदर्शन करावे लागेल, त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे व सत्य माहिती प्रधान करावी लागेल. यामध्ये ग्राहकांचे समस्या काय आहेत त्या चांगल्या प्रकारे ऐकून घेऊन त्यांना योग्य असे उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्याची जिम्मेदारी यामध्ये असणार आहे.
रिसर्च इंटरन जिम्मेदारी :
यामध्ये उमेदवाराला वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल समस्यांचे निवारण करणेबाबत मदत करावी लागेल. विविध पत्रिका मध्ये शोध करून एकजूट करण्यामध्ये मदत करावी लागेल. टेक्निकल क्षमता व अनुसंधान क्षमता बद्दल चांगल्या प्रकारची माहिती असणे आवश्यक आहे.
TATA WORK FROM HOME वेतन : टीसीएस च्या माध्यमातून घरबसल्या नोकरी यासाठी वेतन जे आहे ते 21600 पासून 29000 इतके घोषित करण्यात आलेले आहे. तसेच नियुक्ती झाल्यापासून इतर भत्ता व अनुदान या सर्व गोष्टींचे लाभ उमेदवाराला मिळणार आहे. हे वेतन उमेदवाराला आपल्या शैक्षणिक योग्यता नुसार मिळणार आहे.
Click here 👇🏻
MSRTC Bharti 2024
घरबसल्या जॉब यासाठी अर्ज कशाप्रकारे करावा ?
- टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस नी आपले वेबसाईट,(https:/www.tcs.com) या लिंक द्वारे केलेली आहे.
जर आपण एखाद्या जॉब साठी अर्ज करणार असेल तर
- (https:/www.tcs.com) या वेबसाईट ठिकाणी होम पेज वरती जाऊन करियर हे ऑप्शन आपल्याला निवडावे लागेल.
या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सर्व जॉब बद्दल नोटिफिकेशन मिळेल, त्यानुसार आपण योग्य पर्याय निवडू शकतो.
- यामध्ये उमेदवाराला आपली व्यक्तिगत तसेच शैक्षणिक व अनुभव याबद्दल माहिती दाखल करावी लागेल.
- पूर्ण माहिती सबमिट केल्याच्या नंतर दाखल केल्याच्या नंतर अप्लाय या बटणावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर – afterwards सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर आपला जॉब सबमिट झाल्याच्या नंतर आपल्याला इंटरव्यू बद्दल माहिती दिली जाईल.
- त्याचबरोबर – together with उमेदवाराला अर्ज करत असताना सर्व माहिती योग्य प्रकारची व सत्य असणार असणे गरजेचे आहे. याची पूर्णपणे दखल घेऊनच अप्लाय करणे किंवा अर्ज करणे आवश्यक असणार आहे याची सर्व उमेदवारांना दखल घेतली पाहिजे.
आणि तसेच – likewise अशाच प्रकारच्या नवीन नोकरी संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून नवनवीन नोकरी संदर्भातील माहिती आणि आपणास सेवा देऊ शकू thanks