Ladki Bahin Yojana अटी & कागदपत्रांमध्ये शासनाने केला फेरबदल.

लाडकी बहिण योजना

शासनाने केला फेरबदल

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या योजनेचा लाभ महिला भगिनींना सहज मिळावा यासाठी शासन वेगवेगळे बदल करत आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री या दोघांनीही या योजनेसाठी प्रयत्न चालू ठेवलेले आहेत.

ही योजना यशस्वीरित्या व पारदर्शक पद्धतीने चालवण्यात यावी यासाठी शासन लक्ष देताना दिसत आहे या योजनेसाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिवांना घेऊन एक समिती नेमण्याचे धोरण अवलंबण्यात आलेले आहे.

  • या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांना घेण्यात या याकरिता शासन काही फेरबदल करण्याच्या तदजोडी मध्ये दिसत आहे. यासाठी महिला बाल कल्याण विभागामार्फत नवीन धोरण असा जीआर घोषित केलेला आहे.

या जीआर मध्ये विधानसभा विभागानुसार समितीचे नेमणूक करण्याचे धोरण अवलंबून ही योजना जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी हा नवीन जीआर काढण्यात आलेला आहे. तसेच या योजनेसाठी अशासकीय तीन सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

 

माझी लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्र्याद्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी , या योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

  • या योजनेअंतर्गत दिले जाणारे पंधराशे रुपये महिलांना त्यांच्या स्टेट बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत यासाठी शासनाने 15 ऑगस्ट ते कोणी स्वागत पर्यंत ही प्रोसेस पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.
  • तसेच या योजनेसाठी जिल्हाधिकारी यांनी विधानसभा क्षेत्र निहाय निहाय समिती नेमणूक करण्याचे सुचित करण्यात आले आहे. या समितीमध्ये अशासकीय एक अध्यक्ष तर दोन सदस्यांची निवड ही पालकमंत्र्या मार्फत होणार आहे.

त्यामुळे ही योजना विधानसभा मतदारसंघातच अधिक सुलभरीत्या पार पाडण्याचे शासनाचे धोरण आहे, यामध्ये शासनाने नेमके काय बदल केले ते आपण जाणून घेणार आहोत.

 

शासनाने केला फेरबदल , चला जाणून घेऊया :

Ladki Bahin Yojana

A) नवीन फेरबदल नेमके काय केले आहेत:-

सदरील योजनेअंतर्गत तालुका, वार्ड स्तरीय अशासकीय सदस्यांची नियुक्ती आयोजित जिल्हाधिकारी घटित सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

या समितीमध्ये सदस्यांची निवड जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे,

तसेच या समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असणार आहेत. त्याचप्रमाणे या समितीमध्ये दोन सदस्य पालकमंत्र्याद्वारे नेमण्यात येणार असून लाभार्थ्यांची निवड करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत.

B) तालुकास्तरातील अशासकीय सदस्य रद्द करून :

त्या ठिकाणी शासकीय कामकाज पाहण्यासाठी सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

तुझ्या जिल्हाधिकाऱ्यांना या समितीमध्ये शासकीय सदस्यांचे बदल करण्याचा अधिकार देण्यात आलेले आहेत.

या समिती लाभार्थ्यांच्या याद्या तपासून त्या जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यासाठी या समितीची नेमणूक किंवा काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे.

या याद्या मध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या महिला संबंधितांना परत करण्याचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत.

C) जिल्हाधिकारी यांनी तालुका ,वार्ड :

यामधून मिळालेल्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या याद्या विधानसभा क्षेत्रानुसार पात्र महिलांच्या याद्या या समितीकडे अंतिम निर्णयासाठी सुपूर्द करण्यात याव्यात.

D) जिल्हाधिकारी यांच्याकडून पात्र महिला :

उमेदवारांच्या याद्या या शासकीय समितीकडे सोपवण्यात याव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र महिलांच्या याद्या त्यांच्या यंत्रणेद्वारे नोंद प्रणाली करावी.

तसेच जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी आयुक्त महिला व बालकल्याण आयुक्तालय पुणे यांना सादर करण्यात यावी. त्याचबरोबर ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी सापडले आहेत त्यांची पूर्तता करून वरील नियमानुसार पात्रतेबाबत निर्णय हे कार्यप्रणालीनुसार करण्यात येतील.

अशाप्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनाबाबत शासनाने जे फेरबदल केलेले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे.

त्याचबरोबर या योजनेचा लाभ लाभ मिळवण्यासाठी ड्युटी आढळल्यास त्या दुरुस्त करून त्या महिलांना त्यांचा लाभ मिळवून देण्याची धोरण शासनाने या ठिकाणी ठरवलेले आहे.

तरीही होती माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काय फेरबदल झाले याबद्दल सविस्तर माहिती, अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जय हिंद.

लाडकी बहिण योजना पात्र यादी आली

Leave a Comment