- महाराष्ट्र RTE प्रवेश 2025 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 27 जानेवारी 2025 एवढी आहे.
महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने दिनांक 14 जानेवारी रोजी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी RTE प्रवेश ( RTE admissions 2025 ) सुरू केले आहे.
तरी आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करून घेणे.
Key highlights for RTE Admissions Maharashtra 2025
Name | RTE Admission Maharashtra |
Department | School Education department of Maharashtra |
Session | 2025-26 |
Application Process | Online |
Reserve Seats | 25% |
Selection Process | Lottery system |
educom-mah@mah.gov.in | |
Official Website | https://student.maharashtra.gov.in |