adani power share price increased : अदानी पावर शेअर्स प्राईस वेगाने वाढत आहे पहा आत्ताच!
अदानी पावर शेअर्स प्राईस मध्ये भन्नाट वाढ मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 दुपारी 12. 30 वाजेपर्यंत अदानी पावर चा शेअर मध्ये 18% होऊनही अधिक वाढ झाली आहे ट्रेडिंगच्या सुरुवातीला हा शेअर फक्त 465.75 रुपयांवर होता त्यानंतर 18.03 टक्क्यांच्या उसळीनंतर हा शेअर जवळपास 531 रुपयांवर पोहोचला. अदानी समूहासाठी आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सोमवार हा शेअर बाजारातील … Read more