Maharashtra RTE Admissions 2025 : 25% राखीव जागांसाठी महाराष्ट्र RTE प्रवेश 2025 सुरू !
महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने दिनांक 14 जानेवारी रोजी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी RTE प्रवेश ( RTE admissions 2025 ) सुरू केले आहे. तरी आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करून घेणे. Key highlights for RTE Admissions Maharashtra 2025 Name RTE Admission Maharashtra Department School Education department of Maharashtra Session … Read more