10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : रेल्वे ग्रुप डी भरती 2025 | RRB Group D Vacancy 2025
रेल्वे ग्रुप डी भरती 2025 RRB अंतर्गत होणाऱ्या डी पदभरतीसाठी एकूण 38 हजार पदभरती होणार होत्या पण त्याऐवजी आता एकूण 58000 पदभरती होणार आहेत, ही खूप चांगली बातमी आहे. दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी यास संधीचे सोने अवश्य करून घ्या याबद्दल भरतीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती पुढे दिलेले आहे यासाठी तुम्ही कसे अप्लाय करू शकतात ? व … Read more