ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, उमेद अंतर्गत मोठी घोषणा !

UMED MSRLM RECRUITMENT 2024: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. उमेद अंतर्गत मोठी घोषणा.

UMED MSRLM RECRUITMENT 2024

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ची अपडेट आलेली आहे. उमेद महाराष्ट्र राज्य उपजीविका मेगा भरती ची घोषणा करण्यात आलेली आहे.

या भरती अंतर्गत राज्य संसाधन व्यक्तींचे एस आर पी मध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे.

BJGMC कॉलेज पुणे भरती 2024

भरती करिता रिक्त पदांची संख्या किती ?

या भरती करिता एकूण 394 इतक्या पदांसाठी जागा घोषित करण्यात आली असून जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार असून याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे.

🔴उमेद msrlm भरती 2024 प्रक्रिया🔴

संस्था:-उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका .

पदाचे नाव:-राज्य संसाधन व्यक्तीचे एस आर पी वर्गीकरण.

एकूण जागा:- 394.

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:-30 सप्टेंबर 2024

शैक्षणिक पात्रता:-पदवीधर ,एम बी ए ,एम एस डब्ल्यू.

वयोमर्यादा:- 18 ते 65.

अर्ज करण्याची पद्धत👇🏻

या पदभरतीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

अधिकृत वेबसाईट 👉🏻:- https:/www.umed.in

अशाप्रकारे उमेद अंतर्गत अंतर्गत भरल्या जाणाऱ्या जागेसाठी उमेदवारांसाठी वरील दिलेल्या माहितीप्रमाणे अर्ज प्रक्रिया तसेच कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत राहील.