ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी मोफत वस्तीगृह | शैक्षणिक वर्ष 2024-25

मुला-मुलींसाठी मोफत वस्तीगृह

नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी बांधव राहतात व अनेक जर ऊसतोड कामगार म्हणून कार्य करतात.
तर सरकारने व्यायाम करिता यांच्या मुलांसाठी शासकीय वस्तीगृहात मोफत प्रवेश मिळावा यासाठी एक योजना प्रक्रिया सुरू केलेली आहे.
संत भगवान बाबा म्हणून वस्तीग्रह आहे येथे मोफत 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्ष मध्ये मोफत प्रवेश देण्यात येत आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

कामगारांच्या मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहासाठी संत भगवानबाबा मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह तालुक्याच्या ठिकाणी मुलांसाठी शासकीय वसतीगृहात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहे.त्यामुळे जे गरजू व पात्र विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकडून अर्ज करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने ऊसतोड –

कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात विद्यार्थी, विद्यार्थीनींना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे.या शासकीय वस्तीगृहात जे विद्यार्थी पाचवी ते पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणार आहेत . त्या ऊसतोड कामगारांची मुले प्रवेशास पात्र राहतील. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, अभ्यासासाठी टेबल, खुर्ची, पुस्तके, वह्या व इतर साहित्य ठेवण्यासाठी कपाट, कॉट, गादी, उशी, अंथरून पांघरून, बेडशीट, ब्लंकेट, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह येथील अतिरिक्त गृहपाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले Student Helpline number 9272102040

Leave a Comment