फक्त 7 दिवसांमध्ये कमी होऊ शकते वाढलेले वजन, प्रभावी उपाय

वजन कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय

वाढलेले वजन 7 दिवसांमध्ये कमी “प्रभावी उपाय”

आजच्या काळामध्ये वजन वाढणे खूप मोठी समस्या निर्माण झालेले दिसत आहे यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते असे नाही तर इतर आजारांनाही आमंत्रण देण्याचं काम हा लठ्ठपणा करतो

तर मित्रांनो वजन वाढल्यामुळे हाय ब्लड प्रेशर (high blood pressure) कंबर दुखी गुडघेदुखी हृदयाचे आजार यासारखे अनेक आजार होण्याचा धोका संभवतो .

यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात त्यामध्ये डायटिंग असेल किंवा जिम असेल यामध्ये राम गाळणे परंतु तरीही वजन कमी होत नाही कारण डायट चार्ट योग्य नसतो.

मित्रांनो आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य नाही तर आज आपण असेच काही छोटे छोटे घरगुती उपाय करून तुमचे वजन सात दिवसांमध्ये हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते.

तर जाणून घेऊया ते कोणते उपाय आहेत.

ज्यांचे वजन वाढलेले आहे त्यांनी दही सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत मिळते दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस ताक सेवन करावे.

पपई मिळत असेल तर पपईचे दररोज सेवन करावे:

  • हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते पपईचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी आहे ती कमी होते. आपण चांगला उपाय आहे.

हळद आणि आवळा:

  • यांचे समान मात्रांमध्ये मिश्रण करून याची चूर्ण तयार करा व हे चूर्ण दररोज ताकामध्ये टाकून घ्यावे या उपायामुळे वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून:

  • घ्यावे दररोज तीन ग्राम एवढे चूर्ण ताकामध्ये टाकून सेवन केल्यास आपले जे पोट आहे तुम्ही कमी होण्यास मदत होते.

वाढते वजन:

कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रणा मध्ये ठेवण्यासाठी दूध टोंड दही आणि पनीर यांचा वापर करावा कारण या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात परंतु पोट भरलेले जाणवते त्यामुळे हे पण आपण वजन कमी करण्यासाठी वापर करू शकतात.

त्याचप्रमाणे दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन ते तीन किलोमीटर चालण्याचा नित्य नियम करावा दुपारचे जेवण केल्यानंतर थोडी शतपावली करणे आवश्यक आहे जर तुम्ही जर रात्री आठच्या नंतर जेवण करत असाल,

तर ओळी आणि भाचा ऐवजी डाळ किंवा भाज्यांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे कारण रात्रीच्याला हलक अन्नाचा आहार सेवन केल्यास पचनक्रिया व्यवस्थित राहते.

आपण जर काही पदार्थ खाण्याचे जर टाळले तर आपले वजन लवकर पण कमी करू शकतो त्यामध्ये बटाटे साखर मैदा तांदूळ जे की पांढरे पदार्थ असतात हे कमी करा किंवा डाळ गहू गाजर पालक सफरचंद पपई खाण्यावर जास्त भर द्या.

यामुळे वजन कमी होण्यास चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते.

याच प्रकारे वजन कमी करण्यास साठी आपण नैसर्गिक पर्याय पण करू शकतो यामध्ये ध्यान करणे व्यायाम करणे अशा जरी गोष्टी आपण नियमित केल्या तरी वजन कमी होण्यास मदत मिळते.

प्रभावी उपाय

वाढलेले वजन 7 दिवसांमध्ये कमी

  1. तुम्ही जेवढे जेवता तेवढ्या कॅलरीज जळत नाही व्यायाम केल्याने तुमची खूप वाढते परंतु अनाथ शहरात पूर्णपणे संमेलन होत नाही योगाभ्यास केल्याने अन्नाच्या शरीरात पूर्णपणे संमेलन होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते.
  2. व जड असलेल्यांना सेवन करण्याची रोजी कमी होते व डॉक्टर लागते पण थोडेसे खाऊन तृप्ती येते याचा दीर्घकालीन परिणाम असा होतो,
  3. की तुम्ही काही दिवस व्यायाम सोडला तरी वजन लगेच वाढत नाही अवाजवी वजन वाढणे किंवा कमी होणे हा असंतुलित झाल्याचा परिणाम ही असू शकतो ध्यान साधना केल्याने शरीरातील सर्व प्रणाली यांच्या ताळमेळ जमून येतो
  4. व त्यामुळे तुम्ही स्थूल असाल तर वजन कमी होते किंवा वजन कमी असेल तर ते वाढवता येते.
  5. अशा प्रकारे नैसर्गिक पर्याय केले असता वजन वाढीवर किंवा कमी करण्यावर आपण नियंत्रण करू शकतो त्याचप्रमाणे आपण चटकदार खाणे हे पण टाळले पाहिजे.
  6. वजन कमी करण्यात सगळ्यात मोठा अडसर म्हणजे लज्जतदार पदार्थ खाण्याची लागलेली सवय एखाद्या मिठाच्या दुकानाजवळ जाताना आपले मन गोडवासामुळे तो पदार्थ खाण्यास मोहित होते त्याचा मुळावर नाही पण नियमित ध्यान केल्याने मनावर ताबा ठेवणे थोडे सोपे जाते.
  7. ध्यान केल्याने जागरूकता वाढते आपल्याच खाण्यापिण्याच्या सवय बाबत सतर्कता वाढते. तुम्ही चॉकलेट चिप्स घ्यायला जा तुम्ही थोडे कंट्रोलमध्ये राहाल की हे खाल्ल्याने माझे वजन वाढते.

तेव्हा आपण दुसरे काहीतरी पौष्टिक पदार्थ खाऊ कालांतराने नियमित ध्यान केल्याने तुमच्या बऱ्याच गोष्टी इच्छा नष्ट होतात.

मग तुम्ही अशा गोष्टी खाण्यास प्रवर्त होत नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारचे उपाय जर आपण नियमितपणे चालू ठेवले तर आपले वजन महिना दोन महिन्यांमध्ये निश्चित पाच किलो ते सात किलो पर्यंत कमी होण्यास मदत मिळेल.

त्यामुळे आपला संकल्प मजबूत असू द्या व आपले वजन कमी करण्यासाठी नेहमी व्यायाम व ध्यान साधना करणे आवश्यक आहे.

Leave a Comment