Mukhyamantri Ladki Bahin Yojana महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये मिळण्यास झाली सुरुवात, तुमचे नाव करा चेक.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana नमस्कार मित्रांनो, सध्या सगळ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चर्चा जोरात सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने जुलैपासून ही योजना चालू केली असून या योजनेच्या अंतर्गत राज्यांमधील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिन्याला देण्यात येत आहेत. आणि आत्ताच या योजनेचा तिसरा हप्ता शासनाकडून महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. आणि अशातच आता दसरा तसेच दिवाळी हे सण तोंडावर आलेले आहेत. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळी येण्याच्या अगोदरच महिलांना देण्याचे ठरवलेली आहे. त्यामुळे सर्व पात्र असलेल्या महिलांच्या अकाउंट मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे.

हे पण वाचा, इ-केवायसी नाही केली तर राशन मधून नाव होणार बाद.

या अगोदर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले होते की दिवाळीला अगोदर महिलांना भाउबिज देण्यात येणार आहे. म्हणजेच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकदाच महिन्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत त्यामुळे काही महिलांच्या अकाउंट मध्ये आजपासूनच तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर हे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला हा मेसेज आला का नाही जो आम्ही स्क्रीन शॉट मध्ये टाकलेला आहे. त्या स्क्रीनशॉट प्रमाणे या पात्र महिलेच्या खात्यामध्ये 3000 रुपये काल जमा करण्यात आलेले आहेत.

सर्व महिलांना मिळाले एकूण 7 हजार 500 रुपये

सरकारच्या या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत चालू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या योजने करिता कोट्यावधी महिला पात्र ठरलेले आहेत. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले होते त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा महिलांना देण्यात आलेला आहे. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा पैसे आता महिलांना एकत्र देण्यात येत आहेत. त्यामुळे यावर्षीची दिवाळी महिलांची चांगली होणार असून आतापर्यंत महिलांना एकूण 7 हजार 500 रुपये मिळालेले आहेत. आताच्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काय करायचे.? हे देखील आपण जाणून घेऊ.

महिलांनी बँकेमध्ये जाऊन केवायसी करून घेणे आवश्यक आहे

या योजनेचा लाभ ज्या महिलांनी घेतलेला आहे आणि त्या महिलांचा फॉर्म अप्रू सुद्धा झालेला आहे. पण त्या महिलांना अजून पैसे खात्यामध्ये आलेले नाही त्या महिलांनी काय करायचे तर त्या महिलांनी बँकेमध्ये जाऊन आपल्या अकाउंट ची आधार लिंक आहे की नाही हे चेक करणे आवश्यक आहे आणि आधार लिंक आपल्या अकाउंटशी नसेल तर डायरेक्ट केवायसी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या अकाउंटला आधार लिंक होणार आहे आणि थेट पैसे आपल्या अकाउंट वरती वर्ग करण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment