Ladki Bahin New Update नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले असून तुमच्या बहिणींनी किंवा माता भगिनींनी अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये केलेला नसेल तर आम्ही दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा किंवा नवीन अर्ज भरू शकता.
हे पण वाचा, अंगणवाडी मदतनीस यांना मिळणार 8000 रुपये प्रति महिना
शासनाने आत्ताच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल घोषणा देखील केलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलेली असून या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये निवेदनाद्वारे दिलेली आहे.
या दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
आता आपण ऑनलाईन अर्ज या लिंक वरून 👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/ सुद्धा करू शकता. खाली आणि या पोर्टल वर अर्ज सादर करण्याची नवीन लिंक दिलेली आहे. या लिंक द्वारे आपण सरळ अर्ज दाखल करू शकता.