सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी झाली आणखी गोड, शासनाकडून 5500 रुपये बोनस मिळणार, जाणून घ्या कोणाला मिळणार.

Ladki Bahin Diwali Bonus नमस्कार मित्रांनो, माहिती सरकारकडून राज्यांमध्ये जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना अमलात आणली गेलेली आहे आणि याच महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये सर्व महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेची राज्यभर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून महायुती मधील तिन्ही पक्षांनी या योजनेचे आगामी म्हणजेच येणाऱ्या विधान सभा निवडणुकीसाठी जोरदार कॅम्पेन झाल्याचं पहायला मिळत आहे.

हे पण वाचा, महिला असो किंवा पुरुष प्रत्येकाला प्रति महिना 5 हजार रुपये मिळणार

अशातच मोठी बातमी आमच्या हाती लागलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे अर्थातच लाडक्या वहिनींची दिवाळी अजून गोड होणार आहे. कारण की लाडक्या बहिणींना शासनाकडून 5 हजार 500 रुपये बोनस मिळणार आहे आणि याचा 1500 रुपये प्रति महिना जो आहे त्याच्याशी काहीही संबंध नाही त्यांना अतिरिक्त 5500 रुपये दिवाळी बोनस दिला जाणार आहे. माहिती सरकारकडून ऑक्टोबर महिन्यामध्ये पात्र महिलांना अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ऑक्टोबर महिन्यामधील शेवटच्या आठवड्यामध्ये दिवाळी आलेली आहे आणि त्या अगोदर सरकारकडून सर्व लाभार्थी तरुणी आणि महिलांना तीन हजार रुपये बोनस मिळणार आहे तसेच ही रक्कम महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयांपेक्षा वेगळी दिली जाणार आहे.

या महिलांना मिळणार आहेत 5 हजार 500 रुपये

या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो ही सर्व कागदपत्रे लागणार आहेत अर्थातच ज्यांनी अर्ज नाही केला त्यांना ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती तब्बल 4600 करोड रुपयांचा भार अतिरिक्त पडलेला आहे. ज्या महिलांचा अगोदर अर्ज मंजूर झालेला आहे अशा महिलांना हे पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिला आता अर्ज करणार आहेत त्यांनी वरील सर्व कागदपत्रे देऊन अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना सुद्धा दिवाळी अगोदर हा दिवाळी बोनस मिळणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओद्वारे माहिती दिलेली आहे ती पाहून घ्या.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment