MHT CET निकाल 2024 | MHT-CET-RESULT-2024
आत्ताच निकाल डाऊनलोड करा:
महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट 2024 MHT CET चा निकाल जाहीर झालेला आहे व एम एच टी सी इ टी या परीक्षेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी उमेदवार 16 जून पासून रात्रीचे सहा वाजल्यापासून निकाल पाहू शकता. आणि काल एम एच टी सी इ टी च्या वेबसाईटवर घोषित केला आहे. व पीसीएम आणि पीसीबी साठी निकालाची लिंक देखील त्यांनी त्याच्या वेबसाईटवर दिली गेली आहे. व सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे निकाल पाहण्यासाठी त्यांना दिलेले ईमेल आयडी आणि पासवर्ड याचा वापर करण्यात आला आहे. एम एच टी सी इ टी चा निकाल घोषित केल्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी सुद्धा देखील सामायिक केली आहे.
यापूर्वी 16 जानेवारी 2024 ला महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट ने प्रवेश परीक्षा अर्ज घेण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली होती आठ मार्च 2024 ला ऑनलाइन परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती त्याशिवाय 13 एप्रिल 2024 रोजी एम एच टी सी इ टी परीक्षेचे प्रवेश पत्र देखील जारी केले आहे. 22 एप्रिल ते 17 मे 2024 या कालावधीत एम एच टी सी इ टी परीक्षा देखील पूर्ण केली आहे.
व प्राधिकरणाने निकाल जाहीर करण्यात पण आला आहे एम एच टी सी इ टी च्या अधिकृत वेबसाईट द्वारे 16 जून रोजी संध्याकाळी सहा वाजता हा निकाल जाहीर केला गेला आहे.
MHT CET निकाल 2024 डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना विद्यार्थ्यांना त्यांची जी काही लॉगिन माहिती आहे ती देखील वापरावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती गोळा करण्यास उत्सुकता आहे त्यांनी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचावा.
येता पण परीक्षेच्या सर्व महत्त्वाच्या तारखांच्या सह डाऊनलोड करण्याची सर्व माहिती बघू या.
MHT CET रिझल्ट निकाल 2024 डाउनलोड करा:
डाऊनलोड करण्यासाठी खाली काही स्टेप्स म्हणजेच काही पायऱ्या दिले आहेत त्या पाहून घ्या.
Steps :
1.सर्वप्रथम सर्व उमेदवारांनी प्रवेश परीक्षाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
2.त्यानंतर सर्व उमेदवारांना निकाल विभागात जावा लागेल.
3. उमेदवारांना एमएचटी सीईटी 2024 निकाल डाऊनलोड करण्यासाठी त्याबद्दल एक संबंधित लिंक शोधावी लागणार.
4. त्यानंतर सर्व उमेदवार आणि त्यांचे नाव आणि जे काही नोंदणी क्रमांक आहेत ते दिलेल्या बॉक्समध्ये भरावे लागेल.
5. त्यानंतर पुढे उमेदवारांना सर्व तपशील सादर करावे लागतील.
6. पुढे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहता येईल.
7. त्यानंतर खाली डाउनलोड पर्यावरण तुम्ही क्लिक करून तुमचा निकाल डाऊनलोड करून देऊ शकता.
MHT CET 2024 चा निकाल तारीख आणि वेळ :
MHT CET 2024 निकाल 16 जून सायंकाळी सहा वाजता जाहीर केला जाऊन प्रत्येक सर्व जण उमेदवार त्यांचे लॉगिन चा वापर करून त्यांचे निकाल पीसीएम आणि पीसीबी मध्ये प्रवेश घेऊ शकतील.
एम एच टी सी इ टी च्या अधिकृत वेबसाईटवर सर्व उमेदवारांना त्यांचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय केलेली आहे. व विद्यार्थ्यांना उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांची लॉगिन माहिती सह नोंदणी क्रमांक चा वापर करून निकाल पाहू शकतात.
MHT CET मेरिट लिस्ट 2024 :
निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच त्यांना साठी एम एस टी 2024 ने उमेदवारांसाठी गुणवत्ता यादी देखील प्रकाशित केलेली आहे . व गुणवत्ता यादीच्या गुणांवर अवलंबून गुणवत्ता यादी केली आहे व पुनः तपशिलावर जे काय समाधानी नसणारे जे उमेदवार असतील ते परीक्षेच्या विरोधात त्यांची तक्रार देखील सादर करू शकतात. व उमेदवारांची तक्रारींचा विचार करून पुन्हा परीक्षा ची अंतिम गुणवत्ता यादी देखील प्रकाशित केली जाईल.
MHT CET 2024 टॉपर्स :
महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट च्या अधिकृत वेबसाईटवर टॉपर्स यादी प्रकाशित केली गेली आहे. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच उमेदवारांना परीक्षेत टॉपर्स म्हणून संबोध केले जाते.
MHT CET 2024 च्या निकालावर छापले गेलेले महत्त्वाचे तपशील :
1.उमेदवारांचे नाव
2.अर्ज क्रमांक
3.हजेरी क्रमांक
4.परीक्षेचा तपशील
5.प्राधिकरण तपशील
6.विषयानुसार असलेले ग्रेड आणि गुण
7.स्कोर केलेले गुण आणि ग्रेड
8.स्कोर बँक व इतर परिणाम सूचना ,इत्यादी.
MHT CET 2024 Expected Marks Vs Percentile
[table id=2 /]