MSBTE Summer Diploma Results 2024
MSBTE समर डिप्लोमा रिझल्ट 2024.
महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ (msbte) डिप्लोमा समर 2024 चा रिझल्ट लवकरच . https://msbte.org.in या msbte च्या
अधिकृत वेबसाईट वर जाहीर केला जाईल. MSBTE म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ने एप्रिल मे 2024 मध्ये डिप्लोमा समर 2024 परीक्षा घेतली.
डिप्लोमा समर 2024 चा निकाल लवकरच त्याचा संबंधित वेबसाईट वर म्हणजेच msbte.org.in या वेबसाईट वर उपलब्ध केला जाईल. तसेच सर्व विद्यार्थी त्यांचे नाव , आसन क्रमांक म्हणजेच सीट क्रमांक (seat no.) टाकून निकाल जाहीर झाल्या नंतर बघू शकता.
MSBTE Diploma Summer Result Date :
जून च्या तिसऱ्या आठवड्यात msbte result summer 2024 चा निकाल जाहीर करण्यात येईल. त्या मध्ये 1st सेमीस्टर , 2nd सेमीस्टर, 3rd सेमीस्टर ,4th सेमीस्टर ,5th सेमीस्टर , आणि 6th सेमीस्टर चा निकाल समावेश असेल.
जून 2024 मध्ये तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होईल.
msbte.org.in या वेबसाईट वरती.
MSBTE डिप्लोमा समर रिझल्ट 2024:
ज्या विद्यार्थ्यांनी msbte डिप्लोमा उन्हाळी 2024 परीक्षा दिली आहे ते सर्व विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या, आणि तिसऱ्या वरशाच्या निकालाची प्रतिक्षा करत आहेत. साधारणतः msbte बोर्डाला निकाल जाहीर करण्यासाठी 1 महिन्या पर्यंतचा कालावधी लागतो. जो की निकाल msbte च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जातो. आता गृहीत धरले जाते की msbte डिप्लोमा मे चे निकाल जून महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार. विद्यापीठ msbte डिप्लोमा आता लवकरच दुसऱ्या , चौथ्या आणि सहाव्या सेमीस्टर चे निकाल जाहीर केला आणि आता लवकरच 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th sem सेमीस्टर चे निकाल अपलोड करत आहे.
msbte.org.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर झाल्या नंतर विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर टाकून रिझल्ट पाहता येणार आहे.
msbte.org.in डिप्लोमा रिझल्ट 2024:
सर्व विद्यार्थी वेबसाईटला भेट देऊन तुला निकाल चेक करू शकता व निकाला संबंधी समाधानी नसल्यास पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करू शकतात.
[table id=3 /]
msbte समर डिप्लोमा रिझल्ट संबंधित तपशील.
Printed Details.
1. विद्यार्थ्याचे नाव
2. सेमस्टर व कोर्स
3. कोर्स चे नाव
4. विषयांचे गुण
5. परीक्षा क्रमांक (hall ticket number)
6. कॉलेज चे नाव
7. विद्यापीठाचे नाव
Msbte डिप्लोमा 2024 चे निकाल कसे तपासावे:
1. msbte.org.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
2. खाली स्क्रोल करून निकाल ची लिंक शोधा.
3. त्यापुढे msbte डिप्लोमा समर रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
4. त्यानंतर तुम्हाला निकालाचे पेज दिसेल.
5. त्यानंतर तुमचे हॉल तिकीट क्रमांक (seat no. ) टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
6. आता तुम्हाला तुमचे गुण पहावयास मिळेल.
7. प्रिंट काढा.
आम्ही सर्व विध्यथ्यांना शुभेच्छा देतो की सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिलेवेत !
Msbte द्वारे असलेले अभ्यासक्रम:
महाराष्ट्र शासनाचा अंतर्गत संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ MSBTE महाराष्ट्र राज्यात डिप्लोमा स्तरावर असलेले तांत्रिक शिक्षणाच्या विकासाचे नियमन करते.
डिप्लोमा आपल्या येथील धारकांची रोजगार क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावरील शिक्षणाच्या विकासाचे कार्य करते.
Msbte आपणास डिप्लोमा स्तरीय असणारे तांत्रिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.
त्यांपैकी काही खालीलप्रमाणे दिलेले आहेत.ते पहा.
डिप्लोमा इन आर्किटेक्चरल असिस्टंट शिप
डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग
डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग
डिप्लोमा इन एग्रीकल्चर इंजिनिअरिंग
डिप्लोमा इन सिव्हील अँड रोलर इंजीनियरिंग
डिप्लोमा इन फॅशन अँड क्लोथिंग टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन कम्प्युटर टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअर
डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
डिप्लोमा इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स
डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पावर सिस्टम
डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स
डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकमुनिकेशन इंजीनियरिंग
डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पावर सिस्टम
डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड व्हिडिओ इंजिनिअरिंग
डिप्लोमा इन ड्रेसिंग डिझाईनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग
डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स
डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन फेब्रिकेशन टेक अँड एरिक्सन इंजिनिअरिंग
डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स
डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल
डिप्लोमा इन्स्ट्रूमेंटेमेशन
डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग
डिप्लोमा इन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स
डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन प्लास्टिक इंजिनिअरिंग
डिप्लोमा इन टेक्सटाईल टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम
डिप्लोमा इन टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरर्स
डिप्लोमा इन फार्मसी
डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी.