डिप्लोमा नंतरच्या फील्ड
नमस्कार मित्रांनो तसेच तुम्हाला माहितीच असेल आता अनेक विद्यार्थ्यांनी डिप्लोमा चा प्रवास पूर्ण कम्प्लीट केलेला आहे. आणि आता ते विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी चे असलेले उत्तम कोर्सेस किंवा उत्तम असे कॅरियर ऑप्शन कोणते राहतील या शोधात आहेत तर आपण सर्वोत्तम कॅरिअरचा मार्ग निवडणे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे तसेच डिप्लोमा नंतर असंख्य असे कॅरिअर पर्याय आहेत की ज्यामध्ये प्रत्येकाचे भविष्य घडण्याचे क्षमता असते.
डिप्लोमा मध्ये तांत्रिकी , अभियांत्रिकी पासून ते तंत्रविज्ञान , आरोग्यसेवा , सर्जनशील कला, व्यवसाय यांपर्यंत डिप्लोमा चा विस्तार आहे. डिप्लोमा नंतर प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आवडीनुसार कला-कौशल्यानुसार एक चांगलं क्षेत्र निवडण्याच्या शोधात असतो.
डिप्लोमा व्यवसायिक फायद्याचे आणि परिपूर्ण जीवनाचे प्रवेशद्वार उघडतो. हा लेख त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांनी डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहे. आणि ते पुढील करियर ऑप्शन च्या शोधात आहेत.
त्यांच्यासाठी मार्गदर्शन प्रदान करणार आहोत त्यासाठी खाली पूर्ण लेख वाचा.
डिप्लोमा नंतरचे करियर चे लँडस्केप:
समजून घे ने आता डिप्लोमा मिळवल्यानंतर केल्यानंतर पुढील करिअरच्या प्रवासात सुरुवात करताना आपल्याला विविध संधी बघायला मिळतात. हा डिप्लोमा अभियांत्रिकी आणि तंत्र ज्ञानापासून ते आरोग्य सेवा व्यवसाय आणि सर्जनशील कलांपर्यंत डिप्लोमा नंतरचे कॅरियर पहावयास मिळते.
प्रत्येक व्यक्तीला काही ना काही करायचं असतं त्यांच्या आवडीनुसार ते डिप्लोमा मध्ये विविध क्षेत्रांपैकी त्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल ते त्या क्षेत्रात आपलं करियर घडवू शकतात.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान:
अभियांत्रिकी यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक क्षेत्र खूप विशाल आहे. अभियांत्रिकी मध्ये जर पदी मिळवली किंवा विशेष प्रमाणपत्राची निवड केल्याने मेकॅनिकल इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअर आणि आयटी स्पेशलिस्ट यांसारख्या पदवींसाठी आपले जीवनाचे दरवाजे उघडू शकतात . तंत्रज्ञान क्षेत्रात मुख्यतः सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि नेटवर्क प्रशासन , VLSI अभियंता एम इत्यादींपासून तयाचे अनेक मार्ग उघडे करते.
आरोग्य विज्ञान आणि संबंधित क्षेत्र:
आता आरोग्य विज्ञान मध्ये जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी आरोग्य क्षेत्रात डिप्लोमा ची पदवी प्राप्त केलेली आहे ते नरसिंग वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान किंवा रेडिओग्रफीमध्ये आपले करिअर शोधू शकतात. पुढील अभ्यासामुळे रेडिओलॉजिक किंवा वैद्यकीय तंत्रज्ञ,नर्स यासारख्या भूमिका मध्ये पण पदवी मिळू शकतात. जसे की तुम्हाला माहीतच असेल तर नक्की आजच्या जीवनामध्ये हेल्थकेअर चा उद्योग जरा वाढतच चालला आहे. ज्यांना यामध्ये आरोग्याची आवड आहे यांसारख्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत.
व्यवसाय आणि व्यवस्थापन/ Business and Management:
ज्या विद्यार्थ्यांनी बिझनेस आणि मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा केलेला आहे ते बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किंवा व्यावसायिक प्रमाणपत्र निवडण्याचा विचार करू शकतात. हे एक उत्तम करिअर असू शकते. व यामध्ये अनेक क्षेत्राचे करिअर साठी मार्ग उघडते मार्केटिंग असिस्टंट एच आर कोऑर्डिनेटर आणि फायनान्शियल ऍनालिस्ट लेन्स सारख्या स्तरावर प्रवेश घेता येतो.
Information technology and computer science/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स:
या तंत्रज्ञानाच्या सतत विस्तारामुळे जे की माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रातील जे डिप्लोमा धारक आहेत. ते विविध करियर चे मार्ग शोधू शकतात. जसे की प्रोग्रामिंग किंवा सायबर सिक्युरिटी व डेटा सायन्स सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट यांसारख्या पदावर आपले करियर करू शकतात. आताचे आयटी क्षेत्र अतिशय गतिशील स्वरूपाचे आहे. जे की सतत उत्क्रांतीसाठी ओळखले जाते.
व यामध्ये अनेक संधी मिळतात.
ग्राफिक डिझाईन आणि क्रिएटिव्ह आर्ट्स / graphic design and creative arts :
ज्यांनी ग्राफिक डिझाईन आणि क्रिएटिव्ह आर्ट्स मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला आहे असंधारक डिझाईनच्या स्पर्धात्मक जगात त्यांचे एक महत्त्वाचे स्थान निर्माण करू शकतात. ॲनिमेशन ग्राफिक डिझाईन किंवा मल्टीमीडिया आर्ट्स यामध्ये अभ्यासक्रमाचा पाठपुरावा केल्याने ग्राफिक डिझाईनर, ux /ui डिझायनर किंवा आर्ट डायरेक्टर यांसारखे करियर ऑप्शन चे दरवाजे उघडतात.
ॲनिमेशन आणि गेमिंग / animation and gaming:
ज्यांनी ॲनिमेशन आणि गेमिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. असे धारक डिजिटल क्रिएटिव्हिटी मध्ये आपले कॅरियर घडूवू शकतात.
जसे की ॲनिमेटर , गेम डिझायनर्स आणि थ्रीडी आर्टिस्ट (3d artist).
फॅशन डिझाईन आणि व्यापार / fashion design and merchandising:
फॅशनची आवड असणाऱ्यांसाठी फॅशन डिझाईन किंवा मरचांडीझिंग मध्ये अभ्यास करून फॅशन डिझायनर व्यापारी किंवा खरेदीदार म्हणून करिअर होऊ शकते.फॅशन हा उद्योग त्याच्या सतत असलेल्या उत्क्रंतीसाठी ओळखला जातो.
निष्कर्ष / conclusion:
शेवटी, यामध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यावर त्यात उपलब्ध असलेल्या अन्य करिअरच्या अनेक पर्यायांमुळे व्यक्तींना त्यांचा व्यावसायिक प्रवास एक्सप्लोर करण्यासाठी आणि अनुकूल करण्यासाठी अशा भरपूर संधी उपलब्ध होतात.
डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक नंतर मी काय करू शकतो हा एक मुख्य विचारला जाणारा प्रश्न आहे. अभयांत्रिकी आरोग्य सेवा व्यवसाय किंवा कला अशा असे क्षेत्रात प्रवेश करणे असो किंवा आवडीनिवडी आणि व्यवहारिक अनुभव प्राप्त करणे हे सर्व अशा करिअरच्या पूर्ण वाटचालीत योगदान देते. डिप्लोमा मध्ये करिअर साठी अनेक ऑप्शन्स असल्याकारणाने धारकांना शिकण्याचे दृष्टिकोनात आत्मविश्वास निर्माण होते.