मुलींना शिक्षण फ्री सर्वात मोठा निर्णय
प्रत्येक मुलीला पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे कालच्या असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून हा निर्णय केला गेला आहे.
मुलीला शिक्षण फ्री मात्र त्यासाठी ठराविक आठी : मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काही महिन्यापूर्वी वक्तव्यास पूर्णता परंतु त्यासाठी काही अटी व नियम लागू.
तुम्ही विचार करतात मुलीला डिप्लोमा डिग्री व उच्च शिक्षणाची प्राप्ती व्हावी त्यासाठी सरकार ही आपल्या सोबत शामिल पालकांची आर्थिक स्थिती खालावली व मुलीला शिक्षण देण्यास पात्रता नसलेले पालकांना मोठा दिलासा.
मुलींसाठी परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क 100% माफ राहील.
मुलीच्या मोफत शिक्षणासाठी पुढील अटी:
• पालकांचा उत्पन्न दाखला हा आठ लाखाच्या आत मध्ये असणे गरजेचे आहे.
• मागासवर्गीय व इतर प्रवर्गातील मुलींसाठी उत्पन्न दाखल्याची कोणतीही अट नाही.
एवढी एक मात्र अट आहे:
बऱ्याच पालकांच्या व मुलींच्या मनात असेल की आपल्याला वार्षिक किंवा प्रत्येक सेम ची फी कॉलेजला किती भरावी लागेल तर आपल्याला शैक्षणिक वर्ष व एक्झाम फी माफ आहे आपण हे एका उदाहरणाने समजून समजा आपल्याला कॉलेजची फी ही 100000 एवढी आहे आणि एक्झाम फी 2000 एवढी आहे आणि लायब्ररी फी 4000 आणि वेगवेगळ्या सर्व फिमेल आपल्याला जवळपास एक लाख 70 हजार एवढी असेल तर आपल्याला मात्र 8000 ते 9000 एवढीच भरावी लागेल.