पुन्हा एकदा टीम इंडियाच्या playing 11 मध्ये ऋतुराज ला जागा नाही .
Icc T20I World Cup 2024 Rituraj Gaikwad आणि त्याचबरोबर अभिषेक शर्मा यांना श्रीलंके विरुद्ध असलेल्या मालिकेमध्ये
उत्कृष्ट केळी नंतर सुद्धा त्यांना टीम मध्ये जागा मिळाली नाही.
हेड कोच गौतम गंभीर यांनी क्रिकेट प्रेमींना नाराज केलं ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांनी मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलं तरीही टीम इंडिया मध्ये त्यांना श्रीलंके विरुद्ध असलेल्या टी ट्वेंटी आणि वन डे सामन्यामध्ये त्यांना जागा मिळाली नाही ऋतुराज ने नेपाल विरुद्ध असलेल्या प्रत्येक सामन्यात चांगली बल्लेबाजी आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षण करूनही त्यांना टीम इंडियात जागा मिळाली नाही.
इथे क्लिक करा 👇🏻
Gold Silver Price Drop , Check it now
ऋतुराज गायकवाड टीम इंडियातील एक प्रसिद्ध खेळाडू असून त्याची आयसीसी रँकिंग आठ असताना सुद्धा त्याचे सिलेक्शन का केले नाही हा प्रश्न तुम्हाला पहिलाच असेल पडणे स्वाभाविकच आहे.
गायकवाड ऋतुराज चे मागील सर्व खेळ पाहता त्याचे सिलेक्शन होणे शक्य होते परंतु त्याचे सिलेक्शन हेड कोच गौतम गंभीर यांनी नाकारले बऱ्याच जणाला गैरसमज आहे की गौतम गंभीर यांनी त्यांच्या वैयक्तिक दुश्मनी साठी त्याचा सिलेक्शन केलेले नाही परंतु.
ऋतुराज गायकवाड ला टीम इंडिया मध्ये का घेतलं नाही.
T20 सामन्यातील खेळाडू ची यादी पुढीलप्रमाणे आहे जी की इंडिया विरुद्ध श्रीलंके सामन्यांमध्ये खेळ आहेत
- सूर्यकुमार यादव
- शुभमान गिल
- यशस्वी जयस्वाल
- रिंकू सिंग
- रियाग पराग
- ऋषभ पंत
- संजू सॅमसंग
- हार्दिक पांड्या
- शिवम दुबे
- अक्षर पटेल
- वॉशिंग्टन सुंदर
- रवी बिश्नोई
- हर्षदीप सिंग
- खलील अहमद
- मोहम्मद शमी
Icc T20I World Cup 2024 ही आहे टीम इंडियाची टी-20 मध्ये खेळणारी टीम ज्यामध्ये सूर्यकुमार यादव हे कॅप्टन असतील आणि व्हाईस कप्तान हे शुभमंगल राहील.
आणि टीम इंडियाला मुख्य कोच हे गौतम गंभीर राहतील यामध्ये मोहम्मद शमी यांची दुखापतीनंतर पहिली आंतरराष्ट्रीय मॅच आहे ही मॅच व शामी साठी खूप महत्त्वाचे आहे.
ह्या मॅच नंतर तुमच्या मी आपली फॉर्म वापस मिळू शकतात की नाही हे सर्वांना जाणून घ्यायची इच्छा आहे त्यासाठी आपल्याला 27 जुलै पर्यंत वाट पहावी लागेल.
यामध्ये सर्वात मोठा निर्णय की हार्दिक पांड्याला कप्तान सिंह देता सूर्यकुमार यादव यांना कप्तान्सी दिली .
- इंडियाचा पहिला सामना हा 27 जुलैला ( 2024 ) होणार आहे.
- इंडियाचा दुसरा सामना हा 28 जुलैला ( 2024 ) होणार आहे.
- इंडियाचा तिसरा व अंतिम सामना 30 जुलैला ( 2024 ) होणार आहे.
“ODI” सामन्यामध्ये सिलेक्ट झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत
- रोहित शर्मा
- विराट कोहली
- शुभमन गिल
- श्रेयस अय्यर
- रिषभ पंत
- केअर राहुल
- रियान पराग
- शिवम दुबे
- अक्षर पटेल
- वॉशिंग्टन सुंदर
- कुलदीप यादव
- हर्षदीप सिंग
- खलील अहमद
- हर्षित राणा
ही आहे की मेंढ्याची ओडीआय सामन्याची टीम या टीम मध्ये रोहित शर्मा एक कप्तान राहतील आणि शुभमन गिल हे उपकप्तान राहतील. विराट कोहली यांना गौतम गंभीर यांनी उपकप्तान का बनवले नाही यामागेही गौतम गंभीर यांचा काही वैयक्तिक वैर आहे का ही प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होतो.
यामध्ये हर्षित राणा यांना संधी मिळाली त्याचबरोबर खलील अहमद यांनाही मोठी संधी आहे.
टीम इंडियाचे ओडीआय मधील सामने हे पुढील प्रमाणे होणार आहेत. ह्या सामन्याची सिरीज ही तीन मॅच ने निर्णायक होणार आहे त्यामध्ये जे तीन पैकी दोन सामन्यावर विजय प्राप्त करेल ते ही शिंकला जिंकणार आहे.
- इंडियाचा पहिला सामना हा 2 ऑगस्टला ( 2024 ) होणार आहे
- इंडिया चा दुसरा सामना हा 4 ऑगस्ट ला होणार ( 2024 ) आहे.
- इंडियाचा अंतिम व लास्ट चा तिसरा सामना 7 ऑगस्टला ( 2024 ) आहे.