भारतीय पश्चिम रेल्वेमध्ये 3000 जागांसाठी रिक्त पदे ! | Indian Railway Recruitment 2024

भारतीय रेल्वेत 3000 जागांसाठी रिक्त पदे !

पश्चिम रेल्वेमध्ये 3000 हूनही अधिक पदांकरिता भरती

भारतीय रेल्वेत रिक्त पदांसाठी अर्ज सुरू करण्यात आले आहेत : सध्या पश्चिम बंगाल मधून सरकारी नोकरीसाठी जे उमेदवार प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी ही एक खूप आनंदाची बातमी आहे. पश्चिम बंगालसह भारतातील इतर अनेक राज्यांतील आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय रेल्वे विभागासाठी या भरती ची अधिसूचना ही प्रकाशित करण्यात आली आहे. इंडियन रेल्वे भरती ही जबलपूर द्वारे केली जात आहे.

यामध्ये तुम्हाला कोणत्या पदावर काम करावा लागेल ?, अर्ज करण्यासाठी वय किती लागते ? , अर्ज प्रक्रिया काय ?, भरती प्रक्रिया कशी ठेवली गेली आहे व किती रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे आणि यात मासिक पगार किती असेल ?
आजच्या या जाहिरातीमधून आपण वरील सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

ही भरती जवळ पूर कडून अप्रेंटिस या पदावर करण्यात येत आहे.

आणखी भरतीसाठी इथे क्लिक करा 👇🏻

DGIPR मुंबई भरती 2024 पाहा संपूर्ण माहिती इथे

 

अर्ज प्रक्रिया सुरू व अंतिम तारीख

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे ही 5 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे व यासाठी शेवटची तारीख की 14 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे.

एकूण पदे किती?

या रेल्वे भरती सेल मध्ये ही पश्चिम मध्य रेल्वे याकडून एकूण ३३१७ एवढे अप्रेंटिस या पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. याबद्दलचे सर्व डिटेल्स तुम्ही RRC WCR च्या अधिकृत असलेल्या वेबसाईटवर साठी उपलब्ध असलेली डिटेल्स पाहू शकता.

पात्रता काय ?

तर या रेल्वे भरती करता पात्रताही उमेदवारासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. व बोर्डातून 50 टक्के गुण किंवा त्या अधिक मिळणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?

रेल्वे भरती करिता वयोमर्यादा ही 15 वर्षापेक्षा कमी नसावी व 24 वर्षापेक्षा जास्त नसावी.
मात्र त्यामध्ये RRC WCR च्या वयाच्या नियमानुसार सूट पण दिली जाईल.

निवड कशा प्रकारे होणार ?

अप्रेंटिस या पदाकरिता उमेदवारा निवड ही दहावी पात्र किंवा आयटीआय यांवर मिळवलेल्या गुणांच्या मेरिट लिस्टच्या आधारावर केली जाणार आहे.
या पदाकरिता अर्जाची शुल्क ही OBC व EWS या कॅटेगरी असलेल्या उमेदवारांना 141/- रुपये.
SC, ST, PH व महिला उमेदवारांकरिता शुल्क ही 41/- रुपये आहे.

आवश्यक असणारे कागदपत्रे

  • पासपोर्ट च्या आकाराचा फोटो.
  • 10वी चे गुणपत्रक व सर्टिफिकेट.
  • 12वी चे गुणपत्रक व सर्टिफिकेट.
  • आयटीआय चे मार्कशीट व सर्टिफिकेट.

अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम आपणास RRC WCR च्या असलेल्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल,z

  अधिकृत वेबसाईट : wcr.indianrailway.gov.in

  • यानंतर 2024 – 25 च्या एक अप्रेंटिस एंगेजमेंट च्या लिंक वर क्लिक करावा लागणार आहे.
  • यानंतर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन या वर क्लिक करा व तुमची अर्ज प्रक्रिया सुरू करा.
  • लॉग इन झाल्यानंतर संपूर्ण अर्ज भरा आणि लागणारे कागदपत्रे अपलोड करून शुल्क रक्कम भरा.
  • व यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.