एअरपोर्ट भरतीसाठी पंधरा हजार जागांचं आवेदन किंवा जागा उपलब्ध आहे.
Indigo airlines recruitment / Indigo airline job
एअरपोर्ट भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल व त्यासाठी असलेली वयाची मर्यादा शिक्षण मर्यादा तसेच तुम्हाला भेटणारे वेतन याचे सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील दिलेली आहे.
जर तुम्ही एअरपोर्ट भरतीसाठी इच्छुक असा तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म हे पुढील प्रमाणे भरू शकतात.एअरपोर्ट भरतीसाठी मोठी बातमी एअरपोर्ट भरतीसाठी तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तुम्हाला त्यासाठी तुम्ही अर्ज कसा भरायचा त्याची वयोमर्यादा तसेच त्याचे वेतन आणि त्याचबरोबर उपलब्ध असलेले विविध पोस्ट पुढे प्रमाणे आहे.
🔴 खालील जागांसाठी एअरपोर्ट भरती जाहीर 🔴
- cabin attendant
- customer service agent
- cabin crew
- ground staff
- customer service offline
- offline cargo operation
- offline security metro
- screener assistant
- operation agent
- senior management
- assistant technical offline
- airlines reservation staff
- अशा विविध जागांसाठी भरती ही जाहीर केलेली आहे इंडियातील टॉप मोस्ट एअरपोर्ट कंपनीने या भरत्या जाहीर केलेल्या आहेत.
एअरपोर्ट कामासाठी वेतन:
एअरपोर्ट कामासाठी वेतन हे 27 हजार ते 70 हजार एवढे राहील वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन निश्चित केलेले आहे तुमच्या पदा नुसार तुमचे वेतन हे ठरवण्यात येणार आहे.
यामध्ये आपल्या शिक्षणानुसार आपला पगार निश्चित केला जाईल जर तुम्ही दहावी पास असाल तर ही तुम्ही यासाठी आपला अर्ज भरू शकता पण कमी शिक्षण असलेल्या वेतन कमी दिला जाईल किंवा ग्रॅज्युएट असलेल्या वेतन हे जास्त प्रमाणात दिला जाईल.
वयाची मर्यादा:
वयाची मर्यादा ही कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तुमच्या पदा नुसार असेल जर तुमचे वय 18 असेल किंवा 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ह्या कामासाठी आपले आवेदन करू शकाल.
शिक्षण अट:
एअरपोर्ट भरतीसाठी शिक्षणासाठी दहावी पास तसेच बारावी आणि ग्रॅज्युएट सुद्धा या कामासाठी आवेदन करू शकतात.
कामाचे प्रकार ( श्रेणी ):
एअरपोर्ट भरतीसाठी जर तुमच्याकडे चांगला अनुभव असेल किंवा तुमच्याकडे अनुभव नसेल तर ही तुम्ही जॉब करू शकतात तसेच जर तुमच्याकडे इंग्लिश स्पिकिंग ची चांगलं नॉलेज असेल तर तुम्हाला वेतन हे जास्त प्रमाणात दिले जाईल व तुमची कामाची श्रेणी त्यानुसार ठरवण्यात येईल.
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारी रक्कम:
जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क हे लागणार नाही कारण की हे फॉर्म कोणत्याही कॅटेगरीसाठी मोफत आहे यासाठी तुम्हाला रूपा सुद्धा खर्च करायची गरज पडणार नाही.
अर्ज कुठे करावा? / indigo job application
आमचा करण्यासाठी एअरपोर्टच्या ऑफिशियल भरती वेबसाईट वरती जाऊन आपल्यास अर्ज सबमिट करावे लागेल.
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
अधिकृत वेबसाईट लिंक 👉🏻 : jobs.goindigo.in
आणखी इंडिगो एरलाईन्स कॅरियर साठी वेबसाईट लिंक : career.in indigo