15 ऑगस्टला होणार मोठी घोषणा ! | या कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ | 8th Pay Commision Good News For Central Employees

15 ऑगस्टला होणार मोठी घोषणा

या कर्मचाऱ्यांसाठी होणार मूळ पगारात वेतन वाढ :

केंद्र कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर 15 ऑगस्ट ला होणार मोठी घोषणा. केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठी खेत खबर मिळणार आहे, कारण सरकार कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबद्दल मागणीला घेऊन गंभीर आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सरकारी कर्मचारी येथे केंद्र सरकारची आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी सरकार वेतन वाढीसाठी निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत तसेच वेतन वाढ ही 15 ऑगस्ट ला घोषित करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही वाढ कशाप्रकारे होणार आहे हे आपण पाहणार आहोत. वेतन वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार किती असणार.

या कर्मचाऱ्यांचे वेतन 18000 आहे हे वेतन 26000 एवढे करण्याचा सरकारचे धोरण आहे, अशी सूत्राकडून माहिती मिळत आहे.

  • मूळ पगारी मध्ये होणार आठ हजार रुपयांची वाढ

कर्मचाऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा: गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल म्हणून अनेक कर्मचारी वाट पाहत आहेत विशेषत: म्हणजे आज तर महागाई वाढल्याने त्यांची मागणी अधिक तीव्रपणे वाढलेली आहे अशा नवीन प्रस्तावामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधार होण्याची अधिक तर शक्यता आहे.

आपल्या पगारामध्ये वाढ व्हावी अशी ते अपेक्षा करत वाट पाहत होते परंतु आता 15 ऑगस्ट च्या या मोठ्या बसने पगार वेतनामध्ये वाढ होणार आहे. त्याने बरेचशे कर्मचारी हे आनंदी होतील.

सरकारचे असलेली भूमिका: गेल्या काही वर्षांपासून क केंद्रीय कर्मचारी हे त्यांच्या वेतन वाडाची प्रतीक्षा करत आहेत तर यामध्ये केंद्र सरकारने प्रस्ताव मांडलेला आहे की 15 ऑगस्ट च्या घोषणेनंतर वेतन वाढ या गोष्टीबद्दल ठोस निर्णय घेतला जाईल व कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार केला जाईल.

8th Pay Commission

वेतन वाढ:

वेतन वाढ या मुद्द्याला घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, महागाई प्रमाणात वाढत आहे त्या तुलनेमध्ये बेसिक पगार जो आहे तो पुरुषाने पुरेसा नाहीये त्यामुळे बऱ्याच दिवसापासून वेतन वाढीबाबत कर्मचारी या मुद्द्यावर ठाम आहेत.

सध्याचे ट्रीटमेंट सेक्टर 2.57 एवढे असून महागाईच्या तुलनेमध्ये जर यामध्ये वाढ केली तर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.सध्या वर्तमान वेतन 18000 आहे, यामध्ये 8 हजार एवढी वाढ म्हणजे 26 हजार करण्याच्या तयारीत सरकार आहे.

म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन 18 हजाराहून 26 हजार रुपये एवढे करण्याचे सरकार तयारी मध्ये असल्याचे पहावयास मिळत आहे. या वेतन वाढीबाबत अजून तरी घोषणा केली गेली नाही,

परंतु 15 ऑगस्ट ला ही घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. या लेखामध्ये एवढीच माहिती सूत्राकडून प्राप्त झालेली आहे.