मोफत सिलाई मशीन योजना 2024 | ऑनलाइन अर्ज भरणे चालू,अशाप्रकारे करा अर्ज.

फ्री सिलाई मशीन योजना 2024: मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

असा करा अर्ज

free silai machine yojana online registration 2024

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन ही योजना 2024 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना घरबसल्या रोजगाराची हमी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे.

या योजनेमुळे गोरगरीब महिला आपला घर खर्च या शिलाई मशीन योजना अंतर्गत करू शकतील. मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण देणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्यातील 50,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे शासनाचे धोरण आहे.

मोफत शिलाई मशीन योजना 2024

या योजनेचा लाभ सर्व राज्यातील दुर्बल आणि कष्टकरी महिलांसाठी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील महिलांना 50 हजाराहून अधिक शिलाई मशीन वाटप करण्याचे धोरण असून , यामध्ये महिलेचे वय 20 ते 40 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्यासाठी सर्व महिला या ठिकाणी ऑनलाइन प्रक्रिया द्वारे अर्ज करू शकतात.

मोफत शिलाई मशीन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले असून दुर्बल व कष्टकरी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

  1. या योजनेमुळे प्रत्येक राज्यातील 50 हजाराहून अधिक प्रमाणात शिलाई मशीन ही वाटप केली जाणार आहे.
  2. ही योजना देशातील सर्व महिलांना स्वावलंबी बनवणे व स्वतःचे उपजीविका भागवणे या उद्देशाने राबवण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता:

  • सर्वप्रथम या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उमेदवार महिला भारतीय असली पाहिजे.
  • महिलेचे वय 20 ते 40 वयोगटातील असले पाहिजे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेसाठी अपंग तसेच विधवा महिला पण या योजनेचा लाभ घेऊ शकते.

मोफत शिलाई मशीन ही योजना महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

  • वरील वेबसाईट लिंक द्वारे जाऊन आपला अर्ज भरायचा आहे.
  • या वेबसाईट वरती गेल्यानंतर नमूद केलेल्या फॉर्ममध्ये आपले सर्व सत्य माहिती या ठिकाणी भरायची आहे.
  • ही माहिती भरून झाल्यानंतर कार्यालयीन अधिकारी करतील व त्यानंतर, मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.

अशाप्रकारे मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वरी दिलेल्या प्रमाणे आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.