10वी नंतर मुलींसाठी अभ्यासक्रम कोणते | Top Career Options After 10th For Girls

10 वी नंतर मुलींनी कोणते कोर्स करायला हवेत ?

 

नमस्कार मत्रांनो,

जसे की तुम्ही पाहता आज सर्वत्र महिला कुठेच आणि कोणत्याच फील्ड मध्ये मागे नाहीत. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिला आहेत. एक काळ होता तेव्हा महिलांनी फक्त घर संभळावे अशी परंपरा च आपल्या भारतीय संस्कृती मध्ये होती, पण आता संपूर्ण काळ बदललाय जस जसे काळ बदलत गेलाय तसतसे महिलांचा विकास होत राहिलाय.
आजच्या युगात आपल्याला कुठेच असे पाहण्यास मिळत नाही की महिला ने या क्षेत्रात पाऊल ठेवला नसेल. महिला आता त्यात्या क्षेत्रांत पण चांगले काम करायल्यात की जे त्यांच्या साठी नव्हते. जवळ पास सर्व महिला वर्ग आता विकसित आहे ,
शहरांपासून ते गाव , खेड्यांपर्यंत महिला कुठेच मागे नहित.

अस मानल जात होत की महिला फक्त चर्चा,गप्पा, आणि संसार या च कामात चांगली असतात. पण त्यांना पहिल्या काळात कोणीच चान्स , मौका देत नसायचं की त्या पण काही वेगळ करू शकतात म्हणून, पण आता ची परिस्थिती जरा वेगळीच आहे. आज महिला जवळपास पुरुषांपेक्षा ही चांगली कार्य करताना दिसून येत.
चला तर बघूया की 10 वी पास असल्याल्या मुलींसाठी सर्वोत्तम
कोर्सेस कोणते आहेत.

महिलांच्या विशेष अश्या कौशल्यता :सर्जनशीलता आणि नवप्रवर्तन – अनेकदा महिलांना आपली रचनात्मकता,सर्जनशीलता दाखवण्या करीता खूप विविध संधींचा असा सामना करावा लागतो, पण कामात सुधारणा आणि नवनवीन शोध आणण्यास त्यांची बरबरी कोणी नाही करू शकत.

कार्याकडे लक्ष – स्त्रिया सामान्यत – प्रत्येक गोष्टीवर अधिकतम लक्ष केंद्रित करतात, या कारणाने त्या योग्य त्या पदावर राहून सर्व कार्य व्यवस्थित रित्या पार पाडतात.

आत्मविश्वास / confidence – महिला असो किंवा पुरुष असो आत्मविश्वास हा गुण आपल्या मध्ये असलाच पाहिजे,
ही महिला , तो पुरुष असे भेदभाव नको करायला. प्रत्येकजण समान समान मानून आपले कार्य करतात , महिलांना याने आत्मविश्वास मिळतो आणि त्यांचा यात हळू हळू आत्मविश्वास वाढतच जातो.

सहानुभूतशील – महिला अधिक तर भावनाशील असतात. त्या दुसऱ्यांचा भावना लवकर समजून घेतात. व्यावसायिक श्रेणी मध्ये लोकांची मागणी समजून घेतात.

विश्वासू – महिला असो किंवा पुरुष हा गुण दोघांत असला च पाहिजे , अतूट विश्वास विकसित झाला पाहिजे. ग्राहकाचा जनतेचा विश्वास निर्माण झाला पाहिजे.

याच आत्मसात केलेल्या कला-कौशल्यांमुळे इतरांच्या तुलनेत स्वतः उभा राहू शकतात. खाली काही कोर्सेस दिले आहेत ज्यात महिला आता चांगल्या पदांवर आहेत.

10वी नंतर मुलींसाठी अभ्यासक्रम कोणते

Top Career Options After 10th For Girls

* कॉम्प्युटर सायन्स / computer science
* आर्किटेक्चर / architecture
* इंटेरियर डिझायनिंग / interior designing
* फाईन आर्टस / fine arts
* हॉटेल मॅनेजमेंट / hotel management
* योगा / yoga
* एस्ट्रोलॉजी / Astrology
* फॅशन टेक्नॉलॉजी / Fashion Technology
* फूड इंजिनिअरिंग / Food Engineering
* हॉटेल केटरिंग / Hotel Catering
* केमिकल इंजिनिअरिंग / Chemical engineering
* डेरी इंजीनियरिंग / Dairy Engineering
* ऑफिस प्रॅक्टिस / Office Practice
* डिझाईन / Design
* बायोटेक्नॉलॉजी / Biotechnology
* जर्नालिझम / Journalism
* मास कम्युनिकेशन / Mass Communication
* इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / Information Technology
* हँडीक्राफ्टस / Handicrafts
* हॉस्पिटलिटी / Hospitality
* इन्स्ट्रुमेंट कंट्रोल / Instrument Control

तर मित्रांनो आता आपण पाहिले की मुलींसाठी सर्वोत्तम चांगले कोर्सेस कोणते आहेत. चला तर आता बघूया की उपलब्ध असलेल्या डिग्री कोणत्या आणि सर्टिफिकेशन कोर्सेस कोणकोणते. सर्व काही खाली दिलेल्या आहेत.

10 वी नंतर काय करावे / दहावी नंतर मुलींसाठी कोणता कोर्स सर्वोत्तम आहे

Degree and certification courses
1.होम सायन्स / Home Science: घर चालवणं सोपं नसतं, घर चालवणं पण एक कला आहे. त्यासाठी काही प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजेत जसे की ‘अन्न’ , ‘स्वच्छता’, ‘अर्थव्यवस्था’, इत्यादी. आजकाल पुरुष आणि महिला या कामांमध्ये दोघेही चांगले आहेत. या गोष्टींमध्ये अधिक तर महिलांचा चांगला हात असतो. व त्या चांगल्या अनुभवी असतात. यांसंबंधी अभ्यासावर तीन वर्षाचा कोर्स आहे, जो की घराच्या संबंधित अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल.
2.डिप्लोमा इन थ्रीडी ॲनिमेशन / Diploma in 3D Animation: महिलांना ग्राह्य धरून, महिला उत्कृष्ट नवनवीन आयडिया आणण्यामध्ये अव्वल असतात. त्या नावीन्यपूर्ण कल्पना तयार करण्यामध्ये उत्तम असतात. व त्यांची कल्पना शक्ती चांगली असते, त्यामुळे त्यांना हा कोर्स एकदम परफेक्ट सूट होईल. त्यांच्यातील असे एक चांगले ॲनिमेटर तयार होतील.
3. डिप्लोमा इन फॅशन डिझाईनिंग / Diploma in fashion designing:
या फॅशन डिझायनिंग मध्ये मुलींना आखेर कोण हरवू शकेल , हो की नाही ? 😁
या कोर्स बद्दल जास्त सांगण्याची गरज नाहीये , जसे की तुम्हाला माहिती आहे की आता अनेक नवनवीन फॅशन ट्रेंडस येतात. ज्यात की व्यक्तींना नवीन ट्रेंड्स आकर्षित करतात , व त्यांचं लक्ष केंद्रित करतात.
हा कोर्स उत्तम ठरेल मुलींसाठी 👍🏻.
4. टीचर ट्रेनिंग / Teacher Training:
हा एक मुलींसाठी उत्तम पर्याय असेल जो की करण्यात चांगला आणि सोपा राहील.
4. डिप्लोमा इन व्हेरियस लँग्वेजेस / Diploma in various languages
5. योगा सर्टिफिकेशन / Certification of yoga
6. डिप्लोमा इन फाइन आर्ट्स / Diploma in fine arts

Leave a Comment