AI Artificial Intelligence संपूर्ण माहिती ✅ | What Is AI?

Artificial Intelligence ( AI )

फेसबुक व्हिडिओज असो किंवा instagrams असो किंवा युट्युब शॉर्ट असो या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे यांचा पॅटर्न कारण की तुम्ही ज्या टाईपचे रिल्स किंवा शॉर्ट्स व्हिडिओ पाहता , तुम्हाला पुढील व्हिडिओ पण तसाच येतो.

उदा. तुम्ही स्पीच शॉर्ट्स किंवा reels पाहता तर तुम्हाला तसेच व्हिडिओ येत राहतील. , तुम्ही जर मोटिवेशन शॉर्ट किंवा reels पाहता, तर तुम्हाला तसेच व्हिडिओ येतात.

तर हे सगळं होतं कस काय ?

असाच प्रश्न जर तुम्हाला पण येत असेल ,तर त्याचे उत्तर AI ( artificial intelligence ) हे आहे.

 

AI Artificial Intelligence Meaning / आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा अर्थ :

याचा सरळ-सरळ अर्थ आहे मानव बुद्धी समान हुबेहूब . म्हणजेच एक मशीन किंवा कॉम्प्युटर मानवाप्रमाणे विचार करण्या योग्य असेल, आणि learning pattern आणि problem solve

तानाजी क्षमता असेल ,तर त्या ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे म्हणतात. आणि आज AI प्रमाणेच होत चालला आहे.

 

AI Uses Here:

बँकिंग सेक्टर AI ला फ्रौड डिटेक्शन साठी वापर करतात. आणि इन्शुरन्स कंपनी त्यांची पॉलिसी कोड क्लेम करण्यासाठी वापर करत आहे. पोलीस सर्विस मध्ये सीसीटीव्ही फुटेज द्वारे जे क्रिमिनल्स आहेत त्यांना पकडण्यासाठी वापर करत आहे. मेडिकल सायन्स जो अनेक आजार आहेत त्यांच्या औषधी बनवण्यासाठी ai वर विश्वास ठेवत आहे,आणखी इत्यादी.

AI च शिक्षण घेऊन तुम्ही या फिल्डमध्ये आपले करिअर बनवू शकतात

कसं ते बघूया : सोबत भारत हे ai टॅलेंट हब (AI Talent Hub)पण बनत चालला आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत यावर जवळपास 4 लाख 16 हजार (AI Professionals ) AI प्रोफेशनल आहेत, परंतु डिमांड फक्त (629K) 6 लाख 29 हजार AI प्रोफेशनल ची आहे.

2026 पर्यंत ही डिमांड वाढत जवळ पास 1 मिलियन ( 1 Million ) पर्यंत पोहोचेल. म्हणजेच डिमांड आणि सप्लाय म्हणजे खूप मोठा गॅप आहे, ही एक तुमच्यासाठी आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की , स्वतःला ai आर्टिफिशियल कडे घेऊन जाणे. आणि आपले एक उज्वल भविष्य बनवणे.

 

IIM अहमदाबाद च्या सर्व मध्ये कोण आले आहे की, जगभरातील ai प्रोफेशनल पैकी भारतामध्ये फक्त 4.5 इतकेचप्रोफेशनल आहेत. जर आपण जर 4.5 चा आकडा वाढवला भारतामध्ये तर आपण ai च्या च्या क्षेत्रामध्ये भारत वर्ल्ड लीडर बनवू शकतो. कारण पुढील येणाऱ्या काळामध्ये भारताला जवळपास 30,000 AI -Artificial Intelligence म्हणजे AI आणि ML ( machine Learning ) स्पेशलिस्ट specialist’s गरज आहे.

 

U S बद्दल जर बोलायचं झालं तर :

US Bureau of Labour Statistics त्यांच्या म्हणण्याने , AI Engineers ची अवरेज एनिवल सॅलरी ( average annual salary ) जवळपास 1 लाख 20 हजार ( 1 Lakh 20 Thousand ) ते 1.5 लाख डॉलर पर्यंत असते. व या फील्डमध्ये जॉब ओपनिंग ( Job Opening ) 21 % पर्यंत वाढ होईल.

 

 

Leave a Comment