PM Ujjwala Yojana 2.0
Apply for New Ujjwala 2.0 Connection : भारत सरकार द्वारे गरीब महिलांसाठी गॅस कनेक्शन दिले जात आहे या योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत, त्यासाठी तुम्ही आत्ताच अर्ज करा. अर्ज प्रक्रिये साठी खालील लेख संपूर्ण वाचा.
पीएम उज्वला योजना साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर उज्वला योजना 2.2 च्या ऑप्शन वरती क्लिक करा.
- आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी च्या माध्यमातून व्हेरिफाय करून घ्या.
- यानंतर आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा. 20 ते 21 दिवसांमध्ये तुम्हाला लाभ प्राप्त होईल.
आवश्यक कागदपत्रे
ओळख पुरावा साठी आधार कार्ड किंवा मतदार कार्ड |
राशन कार्ड |
बँक खाते तपशील |
अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट लिंक – 👉🏻👉🏻👉🏻 ऑनलाइन अर्ज लिंक